
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली येथे बोलवण्यात आली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा दिनाबद्दल व इतर विषयाबद्दल चर्चा होणार आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta