Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा हरिद्वार गंगा महासभेच्यावतीने विशेष सन्मान

Spread the love

 

हरिद्वार : भारती श्रमजीवी पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव आणि बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा आज शनिवारी हरिद्वार येथे श्रीगंगा महासभा वतीने विशेष सन्मानित करण्यात आले.
श्रीकांत काकतीकर सह पत्नी हरिद्वार येथे आले असता भारती श्रमजीवी पत्रकार संघ उत्तराखंड पत्रकार संघ, हरिद्वार प्रेस क्लब,तसेच गंगासभेच्या वतीने आज सायंकाळी गंगा आरती पूजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. गंगा आरती नंतर गंगासभेच्या कार्यालयात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे हस्ते श्रीकांत काकतीकर तसेच त्यांच्या पत्नी श्री. रेणू काकतीकर यांचा शाल, पुष्पहार, भेटवस्तू, प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तराखंड श्रमजीवी पत्रकार यूनियन महासचिव अमित कुमार गुप्ता, उपाध्यक्ष डॉ. हिमांशु द्विवेदी, समाजसेवक एस. के. शर्मा यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *