Friday , December 12 2025
Breaking News

शहराच्या उत्तर-पश्चिम भागात उद्या वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. १८ रोजी शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे.
वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई परिसर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी रोड, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, चन्नम्मा सरकारी कॉलेज रोड, डी. सी. कंपाऊंड, शहर पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, सुभाषनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, टी. व्ही. सेंटर, हनुमाननगर, पी. अँड टी. कॉलनी, मुरलीधर कॉलनी, जिना बकुळ परिसर, कोल्हापूर सर्कल, नेहरुनगर, सुभाषनगर, रेलनगर, कुमारस्वामी ले-आऊट, सारथीनगर, सह्याद्रीनगर, बुडा ले- आऊट, कुवेंपूनगर, जयनगर, विजयनगर, सैनिकनगर, विनायकनगर, पाईपलाईन रोड, लक्ष्मीटेकडी, हिंडलगा गणपती मंदिर परिसर, महाबळेश्वरनगर या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समिती कार्यकर्त्यांचे जाहीर आभार

Spread the love  बेळगाव : दिनांक आठ डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *