Thursday , March 5 2026
Breaking News

पाण्याच्या टाकीत पडून बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : आपल्या आई सोबत टाकीतील पाणी भरण्यासाठी गेलेल्या बालिकेचा तोल जाऊन टाकीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी शिवाजी रोड कोनवाळ गल्ली येथे घडली. ओवी संतोष पवार (वय ३) असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे.

दुपारच्या वेळेत या बालिकेची आई पाणी भरण्यासाठी आपल्या सोबत या बालिकेला घेऊन गेली होती. बाहेरील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीकडे गेलेले असते वेळी नकळत ही बालिका खेळत खेळत त्या टाकीत पडली गेल्याने पाण्यामध्ये गुदमरून अत्यवस्थ झाली होती. तातडीने तिला उपचारासाठी केएलई इस्पितळात नेले असता डॉक्टरानी त्या बालिकेला मृत्य घोषित केले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *