बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या 22 व्या कार्यकाळातील चार स्थायी समित्यांसाठी 02 जुलै रोजी निवडणूक होणार आहे, असे स्थायी समिती निवडणूक अध्यक्ष आणि प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेटेन्नवर यांनी कळविले आहे.
विविध चार स्थायी समित्यांसाठी 2 जुलै रोजी महानगर पालिका सभागृहात सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज स्वीकारले जणार आहे. दुपारी तीन वाजता निवडणूक प्रक्रियेची बैठक होणार असल्याचे स्थायी समिती निवडणूक अध्यक्ष आणि प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेटेन्नवर यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta