Wednesday , March 4 2026
Breaking News

जायंट्स ग्रुपतर्फे 1 जुलैला डॉक्टर्सचा सन्मान

Spread the love

 

बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर्स डे दिवशी म्हणजे एक जुलै रोजी शहरातील सेवाभावी कार्य केलेल्या 6 डॉक्टर्सचा सन्मान केला जाणार आहे. त्यामध्ये डॉ. विनायक रमेश भोसले, डॉ. अनिल संतीबस्तवाड, डॉ. सुरेश नेगिनहाळ, डॉ आप्पासाहेब कोने, डॉ. हेमंत भोईटे व डॉ. मनोज तोगले यांचा समावेश आहे .या कार्यक्रमास निवृत्त प्राध्यापिका संध्या देशपांडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून जायंट्स अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 1 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता जायंट्स भवन, कपिलेश्वर रोड, बेळगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *