बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तातडीने बेंगलोर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सध्या हुबळी येथील हेस्कॉमचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणारे मोहम्मद रोशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितेश पाटील यांच्याकडे बेंगलोर येथील लघु व मध्यम उद्योग विभागाचे संचालक पद देण्यात आले आहे. मोहम्मद रोशन हे सन 2015 च्या आयएएस कॅडरचे अधिकारी आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta