बैलहोंगल : बैलहोंगल जवळील बेनकट्टी गावात एका व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली आहे. सवदत्ती तालुक्यातील बेनकट्टी गावातील कडप्पा रुद्रप्पा शिरसंगी (४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मण देवेंद्रप्पा हुली (21, रा. मबनूर) आणि सतीश यमनाप्पा अरिबेची (28, रा. जिवापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुरगोड पोलिसांनी या खुनाचा तपास सुरु केला आहे. याप्रकरणी मुरगोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta