बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त जागृती बैठक बोलवण्यात आली. बैठकीस अध्यक्षस्थानी शिवाजी हावळानाचे होते.
समिती नेते नेताजी जाधव, शुभम शेळके यांनी मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी राजकुमार बोकडे, गजानन शहापूरकर, अभिजीत मजुकर यांनी मनोगत व्यक्त केले, बैठकीस सुनिल बोकडे, उमेश भातकांडे, मनोहर शहापूरकर, चंद्रकांत मजुकर, कुणाल कोचेरी, अतुल पारिशवाडकर, प्रकाश बिर्जे, शांताराम मजुकर, प्रवीण शिवनगेकर, शेखर भातकांडे, महादेव पाटील, सागर पाटील, रवी जाधव, प्रवीण रेडेकर, राहुल बोकडे, सतीश गावडोजी, रजत बोकडे, राजू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. रणजीत हावळानाचे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta