बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची SSC GD 2024 परीक्षेमध्ये फायनल निवड झाली आहे. कर्नाटक कोचिंग सेंटर, कचेरी रोड, बेळगाव ही संस्था पुन्हा एकदा कर्नाटक राज्यात सरकारी परीक्षांमध्ये अव्वल निकाल देणारी संस्था ठरली आहे.
यावर्षी झालेल्या SSC GD परीक्षेचा अंतिम निकाल रविवारी घोषित झाला. यामध्ये KCC ची विद्यार्थीनी स्नेहा भोसले (143 गुण), मारुती पाटील (133 गुण), पुलकित कांबळे (130 गुण) मिळवून 3 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. त्याचबरोबर प्रतिक पाटील – रामपूर गाव 129.5 (BSF),
राहुल खानापुरे (काकती) -129 CISF, प्रदीप अडाव (किणी) 127 (SSB), कार्तिक पाटील (ढेकोली) 126 (ITBP), श्रीधर सांबरेकर (मन्नुर) 121 (CISF), नितीन पोडशेखर (लोंढा) 122 (CISF), आदित्य कदम (पिरनवाडी) 120 (CISF), सुशांत शहापूरकर (कडोली) 118 (CRPF), वैभव जागृत (किणये) 110 (CISF), विनायक जाधव (संकेश्वर) 123 (CISF), संयोगिता बाचुळकर (कागणी) 114 (BSF), मारुती जराली (दिंडळकोप्पा) 118 (CISF), विनायक कल्लानावर (मारिहाळ) 113 ( CISF), रविकुमार तोपिलकत्ती कोप्पल 113 (CISF), ओमकार पाटील खानापूर 110 (CRPF),
वैष्णवी पाटील – सोनोली (CISF), दीपा पाटील -सावगाव (BSF), तुषार पाटील कांग्राळी खुर्द (Assam Rifles), दर्शन चौगुले – गर्लगुंजी CRPF, मनीषा बुरुड समर्थनगर CISF, प्रशांत पावले कडोली CRPF, करुणा गेनुचे मंडोळी ITBP, हृतिक चौगुले अलतगे CRPF, अनिकेत पाटील मुतगा CRPF, सुशांत नावगेकर बोकनुर ITBP. विघ्नेश पाटील कुद्रेमनी CRPF, राघवेंद्र होलेगर अंकलगी CRPF, लक्ष्मण बिदर CRPF, सौरव नार्वेकर दड्डी CRPF, राजेश सुतार नावगे Assan Rifles, चंद्र शेख पट्टर कित्तुर BSF, जय खोरगडे गणेशपुर Assam Rifles, तृप्ति सुतार आष्ठे CISF, विवेक गुंडींमनी बिजापूर BSF, अक्षय कराडीगुदी Baf, नारायण बडीगेर CRPF, अजय नदुविणहल्ली कित्तूर CRPF, विश्र्नुकांत metre CRPF, नागराज कुरेर हुलिकवी CRPF, महेश कुंदरागी यमकनमर्डी, CRPF, सागर शेमडे कागवाड CISF, प्रविना बेडासुर हिंडलगा – CISF, अक्षय नाईक अलारवाड CRPF, बसवराज कवडी संकेश्वर CRPF, प्रमोद पाटील खानापूर BSF, संतोष पाटील खनगाव CRPF, त्रिवेणी सुतार बेळगाव ITBP, आदी विध्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
13 वर्षापासून या संस्थांमध्ये प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांशी निवड सरकारी नोकरीमध्ये होत आहे. त्याचबरोबर 12 योग शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थांना मिळत असते. येथे बँकिंग, रेल्वे, आर्मी, SSC आणि इतर केंद्रीय सरकारी गव्हर्नमेंट नोकरीसाठी कोचिंग दिली जाते. मराठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस घेतले जातात.
SSC GD परीक्षा प्रत्येक वर्षी घेतली जाते, वयोमर्यादा 18- 23 वर्ष, शिक्षण : कमीतकमी 10th Pass, पगार : 45,000 प्रतीमहिना, परमनेंट केंद्रीय जॉब दिला जातो. जास्तीत जास्त मराठी युवकांनी या परीक्षेमध्ये भाग घ्यावा.
संपर्क : 8792953254 विनय सर, 9964938826 श्रीशैल सर, पत्ता : शनिवार खूट, कचेरी रोड, बेळगाव.