बेळगाव : युवतीला शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला आहे. “त्या” कंडक्टरविरुद्ध मारिहाळ पोलिस ठाण्यात पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एका तरुणीने मारिहाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कंडक्टर महादेवप्पाने बसमध्ये मुलीला शिवीगाळ करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर महादेवप्पा याच्यावर पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
गांधील माशी सारख टोचून टोचून मराठीवाल्यांना कन्नड बनवायच शडयंत्र चालू आहे.