Friday , November 6 2026
Breaking News

“त्या” बस कंडक्टरवर पोक्सो गुन्हा दाखल

Spread the love

 

बेळगाव : युवतीला शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला आहे. “त्या” कंडक्टरविरुद्ध मारिहाळ पोलिस ठाण्यात पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एका तरुणीने मारिहाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कंडक्टर महादेवप्पाने बसमध्ये मुलीला शिवीगाळ करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर महादेवप्पा याच्यावर पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

One comment

  1. गांधील माशी सारख टोचून टोचून मराठीवाल्यांना कन्नड बनवायच शडयंत्र चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *