बेळगाव : सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथील. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी आपल्या भागातील प्रोजेक्ट हेल्मेट मोहीम राबविण्यात आली आहे. नुकताच पोलीस प्रशासनाने प्रोजेक्ट हेल्मेट सुरू केली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी कायम ट्रॅफिक विभागला सहकार्य दिले आहे, प्रसाद चौगुले यांनी कायम वाहतूक नियंत्रणात मदत करतात.
अनेकदा वाहतूक पोलिसांना हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती केली जाते, मात्र नागरिक वाहतूकचे नियम पाळत नाहीत. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी सदाशिव नगरमध्ये हेल्मेट जनजागृती अभियानासंदर्भात जनजागृती केली फक्त पोलीस प्रशासनाची जबाबदारी नसून आपली पण जवाबदारी आहे असे प्रसाद चौगुले यांनी सांगितले.
यावेळी केदार देसुरकर, निहाल देसाई, सुरेश हलवाई, शेखरप्पा खंद्ररे, सागर शिंदे, भूषण पाटील व इतर उपस्थित. शहर पोलिस उपायुक्तांनी प्रसाद चौगुले यांचा कार्य बदल कौतुकास्पद केले.
Belgaum Varta Belgaum Varta