Wednesday , March 4 2026
Breaking News

कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात सिंहिणीचे आगमन

Spread the love

 

बेळगाव : बेंगळुरूच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातून बेळगावच्या कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात एका सिंहिणीला आणण्यात आले आहे.

6 फेब्रुवारी रोजी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात निरुपमा नावाच्या सिंहिणीचा आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे कृष्ण नावाचा सिंह एकाकी पडला. काल रविवारी बेंगळुरूच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातून या सिंहिणीला भुतरामनहट्टीची येथील  प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. भृंगा असे या ९ वर्षांच्या सिंहिणीचे नाव आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *