Thursday , March 5 2026
Breaking News

हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; बेळगाव तालुका समितीचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : १ जून १९८६ साली झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी रविवार दिनांक १ जून रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या कार्यकर्त्यांनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व सचिव ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *