Friday , March 6 2026
Breaking News

येळ्ळूरच्या ग्राम पंचायत सदस्यांचे तालुका पंचायतीचे अधिकारी यांना निवेदन

Spread the love

बेळगाव : आज दि. 11/03/2022 रोजी येळ्ळूर ग्राम पंचायतीचे सदस्यांनी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश दवाडकर यांना ग्राम पंचायत येळ्ळूर पीडिओ श्री. अरुण नाईक यांना येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये कायम करा, असे निवेदन आज देण्यात आले.

येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये गेल्या दोन तीन वर्षांपासून उत्तम कार्य करत असलेले पीडिओ श्री. अरुण नाईक यांना पुर्ण प्रमाणामध्ये येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये कायम करण्यात यावे असे निवेदन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, परशुराम परीट, रमेश मेनसे, अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, राजू डोंन्यांनावर, पिंटू चौगुले, कल्लापा मेलगे, सदस्या राजकुमार पावले, रूपा पुण्यनावर, रुक्मिणी नाईक, मनीषा घाडी, सोनाली येळ्ळूरकर, शांता काकतकर, रेणुका मेलगे, शांता मासेकर, वनिता पारीट, शालन पाटील, लक्ष्मी कणबरकर यांनी स्वाक्षरीने देण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *