Thursday , March 5 2026
Breaking News

वडगांव श्री मंगाई यात्रेत पशुबळी देण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Spread the love

 

बेळगाव : वडगाव येथे 22 जुलै रोजी होणाऱ्या मंगाई देवी यात्रेत पशुबळीला बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी।मोहम्मद रोशन यांनी शनिवारी बजावला आहे. पशुबळी देताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कर्नाटक राज्य प्राणी बळी कायदा 1959 नियम 1963 अन्वये देवाच्या नावावर प्राणी बळी देणे गुन्हा आहे. 20 जुलै पासून 25 जुलैच्या दरम्यान बेळगाव वडगाव येथील श्री मंगाई मंदिर आवारात आणि वडगाव परिसरात देवीच्या नावे प्राणीबळी, पशुबळी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *