Friday , March 6 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक २७ रोजी

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक रविवार दिनांक २७ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
तरी या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

येडूर : श्री वीरभद्रेश्वर-भद्रकाली देवीचा कल्याण महोत्सव साजरा

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील सुक्षेत्र येडूर ग्रामी श्री वीरभद्रेश्वर आणि भद्रकाळी देवीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *