Thursday , March 5 2026
Breaking News

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

Spread the love

 

बेळगाव : येत्या 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नडसक्तीबद्दल होणाऱ्या मोर्चाबाबत विचार विनिमय करण्यासाठी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5-00 वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्व सभासद व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *