Thursday , March 5 2026
Breaking News

माजी महापौर गोविंदराव राऊत यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : उद्यमबागेतील प्रख्यात उद्योजक, बेळगावचे माजी महापौर, स्वामी विवेकानंद नगरातील सिद्धिविनायक मंडळाचे विश्वस्त, सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक असलेले श्री. गोविंदराव महादेवराव राऊत यांचे शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधन समयी ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विशाल, सून, दोन विवाहित कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे. स्वर्गीय राऊत यांची अंत्ययात्रा सकाळी 9.30 वाजता त्यांच्या मॅंगो मिडोज, उद्यमबाग येथील निवासस्थानावरून निघणार असून त्यांच्या पार्थिवावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *