बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमने वीजतारांची तपासणी व देखभालीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे रविवार दि. 24 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत शहराच्या बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे.
F-1 : टिळकवाडी फिडर
F-2 : हिंदवाडी फिडर
F-3 : जक्केरी होंड फिडर
F-4 : एस. व्ही. कॉलनी फिडर
F-5 : पाटील गल्ली फिडर
F-6 : बेळगाव शहर फिडर
F -7 : मिलिट्री एरिया फिडर
F-8 : कॅन्टोन्मेंट फिडर / कॅम्प फिडर
F-9 : मारुती गल्ली फिडर
F-10 : हिंदवाडी फिडर
F-11 : शहापुर फिडर
F-12 : कपिलेश्वर फिडर
राणी चन्नम्मानगर पहिले व दुसरे स्टेज, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वेगेट, बसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर पहिला क्रॉस ते दुसरा क्रॉसपर्यंत, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, ढोर गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बस्ती गल्ली, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर के मार्ग, हिंदवाडी कॉर्पोरिशन कॉम्प्लेक्स, अथर्व टॉवर, आरपीडी, रानडे कॉलनी पहिला व दुसरा क्रॉस, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन व परिसर, आनंदवाडी, अनगोळ, वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, अनगोळ मुख्य रोड, संत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर केएलई, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर पहिला ते पाचवा क्रॉसपर्यंत, पटवर्धन लेआऊट, मेघदूत हाऊसिंग सोसायटी, घुमटमाळ, नाथ पै सर्कल, जेल शाळा, गोमटेश, जैन इंजिनिअरिंग, एसपी पेट्रोलपंप, चेंबर ऑफ पलुस्कर एचटी, कॉमर्स हाऊस, जिनेश्वर इंडस्ट्रिज, उद्यमबाग पोलीस स्टेशन, यार्बल प्रिंट, एअरटेल टॉवर, माणिकबाग शोरुम, देशपांडे सिलिब्रेशन हॉल, चेंबर ऑफ कॉमर्स रोड, सर्वोदय कंट्रोल, वेगा हेल्मेट, पृथ्वी मेटल, कामाक्षी इंजिनिअरिंग, मारुती मेटल, नेतलकर एच. टी, अशोक आयर्न एच. टी. हिंदुस्थान, दामोदर कंपाऊंड, दोडण्णावर कंपाऊंड, वेगा एचटी स्थावर, अरुण एचटी स्थावर शिवाजी हाॅटेल, राघवेंद्र हाॅटेल रोड, गॅलेक्सी एच टी स्थावर, तेंडोलकर इंजिनिअरिंग एच टी, आनेश्वरी इंजिनिअरिंग, गृहलक्ष्मी परिसर, पेंटसन एचटी, लक्ष्मीनगर, जीआयटी कॉलेज, राजारामनगर, महावीनगर, खानापूर मुख्य रस्ता, पाटील मळा, नरसगौडा लेआऊट, राघवेंद्र हॉटेलची मागील बाजू, सुखशांती हाॅटेल ते कमांडो मेस, शांती आयर्न, अरिहंत इंडस्ट्रीयल, गुरुप्रसादनगर, आर. सी. नगर दुसरे स्टेज, पार्वतीनगर, राजीव गांधीनगर, साईप्रसाद रेसिडेन्सीयल लेआऊट, टोटल काँटी, नित्यानंद कॉलनी, केटीएन मेटल एसटी, गावडे लेआऊट, विक्रांत एसटी, बडमंजी माळ, बांडगी कंपाऊंड, गादी गणपती प्रदेश, रेल्वेगेट, इंदिरानगर, बाबले गल्ली, अनगोळ नाथ पै नगर, शिवशक्तीनगर, रघुनाथ पेठ, अनगोळ चिंदबरनगर, एस. व्ही. रोड, अनगोळ मृत्युंजयनगर, कुडतूरकर कंपाऊंड, दुसरे रेल्वेगेट, स्किम नं. 17, आरपीडी क्रॉस, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधबार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, टायनी इंडस्ट्रियल प्रदेश, विशाल उद्योग, कपिल फौंड्री, मजुकर कंपाऊंड, संत रोहिदासनगर, महालक्ष्मी कंपाऊंड 183, 184, संगम उद्योग, लोटस एसटी, हेस्कॉम ऑफिस, आरएसी इंजिनिअरिंग फैक्टरी, उद्यमबाग, महालक्ष्मी कंपाऊंड, कृष्णा कॅन्टीन रोड, शाईक कंपाऊंड, मजगावनगर, कलमेश्वरनगर, ब्रह्मनगर, लेबर ऑफिस, संतनगर, नेतलकर इंजिनिअरिंग, राऊत लेआऊट, हलगेकर कंपाऊंड, जीपीटीसी कॉलेज, नेहरु रोड, रॉय रोड, आगरकर रोड, दुसरे रेल्वेगेट, राणाप्रताप रोड, सराफ गल्ली, महावीर भवन, इंद्रप्रस्थ, सर्वोदय हॉस्टेल मागील बाजू गुडशेड रोड मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, एस. व्ही. कॉलनी, एम. जी. कॉलनी, टिळक चौक, स्टेशन रोड, कोनवाळ गल्ली, बसवण गल्ली, देशपांडे गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, कडोलकर गल्ली, संपूर्ण मिलिटरी प्रदेश, जे. एल. विंग एक्स्प्रेस फिडर, हायस्ट्रीट, कोंडाप्पा गल्ली विजयनगर, ओमकारनगर, हिंडलगा गणपती, कुवेंपूनगर, विनायकनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, करियप्पा कॉलनी, चौगुलेवाडी, शिवाजी कॉलनी, मनियार लेआऊट अयोध्यानगर, गोडसे कॉलनी, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळी गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्रीनगर महात्मा गांधी उद्यान, छत्रपती शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, मोज गल्ली, पीएल नं 910 ते पीएल नं. 1365 ऑटोनगर, कणबर्गी, पीएल नं. 1125 ते पीएल नं. 4087 रामतीर्थनगर, पीएल नं. 1 ते 1124 रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर, काकती, मुत्यानट्टी, बसवण कुडची, पीएल नं. 1 ते पीएल नं. 909 ऑटोनगर, केएचबी कॉलनी, वृद्धाश्रम परिसर, अलारवाड, सुवर्णसौध लाईन 2 व लाईन 1, बसवेश्वर चौक, जोशी गल्ती, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवन गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, साई कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, खासबाग बसवन गल्ली, बाजार गल्ली, मारुती गल्ली
काही भागात दुपारी 12 ते 3 पर्यंत
इंडाल औद्योगिक परिसर व येथील फिडरवर येणाऱ्या भागातील वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णाचाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई परिसर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्धेश्वनगर, बॉक्साईट रोड, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, आंबेडकरनगर, राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सीटी पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, केएलई कॉम्प्लेक्स, केईबी क्वॉर्टर्स, सुभाषनगर, मनपा कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, त्रिवेणी, रेलनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, टी. व्ही. सेंटर, पी. & टी कॉलनी (हनुमाननगर), मुरलीघर कॉलनी, रोहन रेसिडेन्सी, आदित्य आर्केड, कोल्हापूर सर्कल, सुमाषनगर, रामदेव परिसर, हनुमान मंदिर ते नेहरुनगर परिसर 33 kv केएलई एच डी. स्थावर, कुमारस्वामी लेआऊट, विद्यागिरी, सारधीनगर, हनुमाननगर स्टेज 1 ते 4. मॉडर्न को-ऑप हाऊसिंग सोसायटी, सह्याद्रीनगर स्किम नं 47, स्किम नं. 51, विजयनगर पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मीटेक पाणीपुरवठा केंद्र, महाबळेश्वरनगर, चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर परिसर, अंजेयनगर, महांतेशनगर सेक्टर नं. 8 ते 12, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, केएमएफ डेअरी परिसर, शिवबसवनगरचा काही भाग, एसबीआय ते धर्मनाथ भवन, अशोकनगर, कॅन्सर हॉस्पिटल, इएसआय हॉस्पिटल, केएसआरटीसी, आसदखान सोसायटी, बुडा कार्यालयाचा परिसर, रिसर्च सेंटर, आझादनगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, संकम हॉटेल, बागलकोट रोड, कलमठ रोड, जुना पी. बी. रोड, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, आयबी सेंटर, बस स्टॅण्ड, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, कीर्ती हॉटेल, वन कार्यालय, कोतवाल गल्ली, डीसीसी बैंक, खडेबाजार हॉटेल शीतलपर्यंतचा मार्ग, शनिवार खूट, खडेबाजार, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, कचेरी रोड, उज्ज्वलनगर, गांधीनगर, अमननगर, एस. सी. मोटर्स परिसर, मारुतीनगर, टेंगिनकरा गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली, भोई गल्लीचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.
कॅन्टोन्मेंट फिडर – कॅन्टोन्मेंट विद्युत केंद्रामधील कॅम्प परिसरातील एम. एच. रोड, आर ए. लॉईन्स, विनायक रोड, लक्ष्मी टेकडी व आदी भाग
नानावाडी फिडर – नानावाडी, नानावाडी परिसर, आश्रयवाडी व आदी भाग
हिंदवाडी फिडर – हिंदवाडी, गोवावेस, गुड्सशेड रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवारपेठ, देशमुख रोड, हिंदवाडी, खानापूर रोड व आदी भाग
मारुती गल्ली फिडर – मारुती गल्ली, यंदे खूट सर्कल (धर्मवीर संभाजी महाराज चौक), किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली व आदी भाग
गोवावेस फिडर – गोवावेसपासून कॉलेज रोड, पै हॉटेल, केळकर बाग समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली व आदी भाग
Belgaum Varta Belgaum Varta