Thursday , March 5 2026
Breaking News

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *