Thursday , March 5 2026
Breaking News

कॉलेज रोड परिसरात बर्निंग कारचा थरार

Spread the love

 

बेळगाव : कॉलेज रोड परिसरात थांबलेल्या स्थितीत असलेल्या एका कारने अचानक आग घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळी अग्निशमन दल तातडीने दाखल झाले आणि लवकरच आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

प्राथमिक तपासानुसार, आग लागण्याचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचे समोर येत आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *