Friday , March 6 2026
Breaking News

सकल मराठा समाजाच्यावतीने नेताजी जाधव यांचा सत्कार

Spread the love

बेळगाव : माजी नगरसेवक व मराठा समाजातील ज्येष्ठ नेते श्री. नेताजी जाधव यांचे सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने सार्वजनिक वाचनालय गणपत गल्ली बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी किरण जाधव, महादेव पाटील, सागर पाटील, विजय हलगेकर, विशाल कंग्राळकर, उदय पाटील, अक्षय साळवी व इतर मराठा समाजातील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *