निकु पाटील यांचा आरोप: कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी निपाणी (वार्ता) : लखनापुर-श्रीपेवाडी या मार्गावर वाहनधारकासह शेतकऱ्यांची नेहमी वर्दळ असते. पण अत्यल्प निधीमुळे या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप येथील टाऊन प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी पत्रकान्वये केला आहे. …
Read More »जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान
निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान नुकसान झाले आहे. ओढ्याची एक बाजू कात्रून गेली आहे. त्यामुळे चार चाकी वाहण्यासाठी रस्ता बंद झाला असून केवळ दुचाकी वाहने ये-जा करत आहेत. परिणामी वालीकर, केसरकर आणि पाटील मळ्यातील नागरिकासह लखनापूर परिसरातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे. लखनपूरसह शेतीवाडीतील वस्तीवर …
Read More »शैक्षणिक साहित्याच्या दरात घसरण
खरेदीसाठी गर्दी : कागदासाठी लागणाऱ्या बांबूचे दर उतरले निपाणी (वार्ता) : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू झाले आहे. पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून तर गणवेशापर्यंत सगळी खरेदी सुरू झाली आहे. यावर्षी कागदासाठी लागणाऱ्या बांबूंचे दर कमी झाल्याने वह्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे …
Read More »केवायसी नसल्यास गॅस कनेक्शन बंद
वितरक गजेंद्र तारळे यांची माहिती निपाणी (वार्ता) : गॅस कनेक्शन धारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र केवायसीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. अनेकांची केवायसी रखडल्याने डाटा अपडेट करताना अडचणी येत आहेत. केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन आणि सबसिडी बंद होणार असल्याची माहिती येथील गॅस वितरक गजेंद्र तारळे यांनी …
Read More »निपाणीतील मताधिक्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून समाधान
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी या विजयी झाल्या. त्यांना निपाणी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे बेंगळूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काकासाहेब पाटील यांचे अभिनंदन केले. शिवाय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. निवडणुकीच्या काळात निपाणी मतदार संघात सर्वांनी एकजूटपणे काम काम केले आहे. शिवाय …
Read More »प्रत्येकांनी पर्यावरणाचे संरक्षण करावे
प्राचार्या स्नेहा घाटगे : जागतिक पर्यावरण दिन निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती समृद्ध असून ती वेगवेगळ्या सणांनी नटलेली आहे. प्रत्येक सणामागील हेतू हा पर्यावरण पूरक आहे. त्या सणाचे महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करावे, असे आवाहन प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी केले. बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न स्कूलमध्ये …
Read More »राष्ट्रीय विज्ञान कार्यशाळेसाठी नदाफ, शेवाळे यांची निवड
निपाणी (वार्ता) : शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या भोपाळ येथील एकलव्य फाउंडेशनतर्फे देशभरातील विज्ञान शिक्षकासाठी विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान शिक्षकांचे मूलभूत ज्ञान व प्रायोगिक कौशल्यामध्ये वाढ करण्याच्या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. सोमवार (ता.१०) ते शनिवार पर्यंत (ता.१५) भोपाळ येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून भोज …
Read More »शहरा ऐवजी बाहेर हेल्मेट सक्ती करा : प्रा. राजन चिकोडे
दुचाकीवर मोबाईल वरील संभाषणास बंदी घाला निपाणी (वार्ता) : दोन दिवसापासून प्रादेशिक वाहतूक खाते आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने दुचाकीस्वरांना हेल्मेट सक्ती केली आहे. ती योग्य आहे. पण शहरातील व्यक्ती किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकानात खरेदीसाठी बाजार पेठेत फिरत जात असेल तर हेल्मेट वापरणे गैरसोयीचे होते. त्यासाठी शहरा बाहेर ये-जा करणाऱ्या …
Read More »वर्गमित्र भेटले तब्बल ३६ वर्षांनी
जुन्या आठवणींना उजाळा ; ११० माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : येथील कुमार मंदिर, विद्यामंदिर शाळेतील १९८८ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ३६ वर्षानंतर एकत्रित आले. यावेळी विविध ठिकाणाहून ११० माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थिती दाखवली होती. वृंदावन गार्डन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर पलटी
निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येथील प्रतिभानगर कोपऱ्यावर चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात लोखंडी पाईप वाहतूक कंटेनर पलटी झाला. यामध्ये चालक सोनूराम (रा. गुजरात) याला किरकोळ दुखापत झाली. या घटनेची घटनेची निपाणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाले आहे. आपण आता बाबत अधिक माहिती अशी, गुजरातहून म्हैसूरकडे लोखंडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta