Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वर

मंत्री कत्ती यांच्याकडून गौप्य मिटींगचा उलगडा….

संकेश्वर (प्रतिनिधी) : परवा झालेली गौप्य मिटींग आगामी तालुका- जिल्हा पंचायत निवडणूक तयारीची होती. त्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय नव्हता, असे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. ते अंकले येथील तलाव सुधारणा आणि संकेश्वर हिरण्यकेशी नदी घाटावरील धोबी घाट निर्माण कार्याचा शुभारंभ करुन पत्रकारांशी बोलत होते. …

Read More »

महिलांनी टेन्शन फ्री जगावे : डॉ. स्मृती हावळ

संकेश्वर (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांंचे टेन्शनमुळे जगणे मुश्किल झाले आहे. मानसिक दबावाखाली महिलांंचा दिनक्रम चालला आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत असल्याचे बेळगांव केएलई वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहप्राध्यापिका डॉ. स्मृती हावळ यांनी सांगितले. त्या निडसोसी पाॅलिटेक्नीक काॅलेजमध्ये आयोजित लेडिज फोरम उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. …

Read More »

संकेश्वरात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन सविता कुंभार यांनी केले. यावेळी बोलताना योग शिक्षक पुष्पराज माने म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीला अनुसरून केंद्र सरकारने नेतजींची जयंती पराक्रम …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने संकेश्वर मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

संकेश्वर (वार्ता) : आज दिनांक 21 जानेवारी 2022 महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत संकेश्वर येथील सरकारी मराठी मुलांची शाळा आणि सरकारी मुलींच्या प्राथमिक शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणार्‍या …

Read More »

देवा मला माफ कर……

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पोलिसांनी गौरव्वा मर्डरचा तपास ताबडतोब लावून मारेकरी नगरसेवक उमेश रमेश कांबळे आणि त्याच्या दोघां साथीदारांना जेरबंद करण्याचे कार्य केल्याबद्दल संकेश्वर नागरिकांतून पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी व पोलीस कर्मचारींचे विशेष अभिनंदन केले जात आहे. तो मी नव्हेच गौरव्वाच्या पाठीत गावठी पिस्तूलने गोळ्या …

Read More »

जिल्हास्तरीय डान्स स्पर्धेत कु. परिनिता लोहारचे यश

संकेश्वर (प्रतिनिधी) : घटप्रभा येथे नुकतीच जिल्हास्तरीय डान्स स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे आयोजन डॉ. मुजगम समुहातर्फे करण्यात आले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेतील ज्युनिअर गटात संकेश्वर दि युनिक डान्स स्टुडिओची विद्यार्थीनी कु. परिनिता जयप्पा लोहार हिने सहभागी होऊन दुसर्‍या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. कु. परिनिताला नृत्यशिक्षक राहुल वारकरी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले …

Read More »

संकेश्वरात हांडा, घागर, मिक्सरची चोरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर इंदिरा नगर येथे चोरांनी बंद घरांना टार्गेट करुन रोख १ लाख २० हजार रुपये, तांब्याचा हांडा, तांब्याच्या घागरी, चांदीचे पैंजन, मिक्सर घेऊन पोबार केला आहे. चोरांनी बंद घरांचा अंदाज घेऊन चोरी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संकेश्वर पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आता लगीन …

Read More »

संकेश्वरात शॉर्टसर्किटने फॅन्सी दुकानाला आग

आगीच्या दुर्घटनेत 19 लाख रुपयांचे नुकसान संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर सुभाष रस्ता कमतनूर वेस नजिक असलेल्या प्रविण अभयकुमार मुगळी यांच्या अरिहंत फँन्सी स्टोअरला बुधवार दि. 19 रोजी रात्री 11.15 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून दुकानातील महिला प्रसाधनाच्या वस्तू जळून अदमासे 19 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री अरिहंता फॅन्सी स्टोअरमधून आगीचा …

Read More »

गौरव्वाची हत्या नगरसेवक उमेश कांबळे याच्याकडून

पैशाच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारातून मर्डर.. संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथील विधवा महिला शैलजा ऊर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय 55) हिची रविवार दि. 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 5.45 वाजता कंट्रीमेड पिस्तूलने गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली मारेकरी भाजपाचा नगरसेवक उमेश रमेश कांबळे यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे …

Read More »

विहिरीत पडून एकाचा मृत्यू

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर अनंतविद्यानगर डी. फार्मसी कॉलेज जवळ राहणारे मलप्पा चंद्रप्पा मलकट्टी (वय 67) यांचा विहिरीत पाय घसरून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला आहे. मलप्पा मलकट्टी हे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना येथील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांची अलिकडे मानसिक स्थिती बिघडल्यामुळे ते अस्वस्थ राहत होते. याच मानसिक स्थितीने ते घरातून …

Read More »