Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटक

गुंफण मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड

  बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली आहे. रंगनाथ पठारे हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने …

Read More »

संकेश्वर नगरपालिका प्रभाग क्रमांक 21ची पोटनिवडणूक रंगणार

  संकेश्वर : नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मधील नगरसेवक जितेंद्र मर्डी यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. यामुळे सदर निवडणूक चुरशीची होणार. 23 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या या पोटनिवडणुकीसाठी ॲड. विक्रम करणिग, माजी नगरसेवक गंगाराम भुसगोळ, रवींद्र कांबळे व स्वर्गीय नगरसेवक जितेंद्र मर्डी यांच्या …

Read More »

सरकारी कार्यालये, परिसरात धुम्रपान बंदी

  राज्य सरकारचा आदेश जारी बंगळूर : राज्य सरकारने गुरुवारी सरकारी कार्यालये आणि कार्यालय परिसरात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घालणारा आदेश जारी केला. धूम्रपान आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास हानीकारक असून सार्वजनिक ठिकाणी अशा उत्पादनांच्या सेवनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. कर्नाटक राज्य …

Read More »

वक्फ मिळकत वाद : संयुक्त संसदीय समितीने स्वीकारला अहवाल

  भाजपने सादर केले निवेदन बंगळूर : वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) आज राज्यात आगमन झाले आणि वक्फ वाद उद्भवलेल्या जिल्ह्यांचा दौरा करून अहवाल प्राप्त केला. राज्यात वक्फ वाद चव्हाट्यावर आला असून, विजापूर, बागलकोट, हावेरी, मंड्या, धारवाडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या …

Read More »

ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील माजी विद्यार्थिनींचा लवकरच भव्य मेळावा!

  खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद ध्यानात ठेऊन खानापूर तालुक्यातील बहुजन समाजाच्या मुलींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरवण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालिन अध्यक्ष मान. कै श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीतून व स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवीपूर्व महाविद्यालय 1992-93 साली स्थापन झाले. सन …

Read More »

निपाणीत विमान आणून नगरपालिकेवर नाहक बोजा

  माजी आमदार काकासाहेब पाटील; विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात बसविण्यात आलेल्या लढाऊ विमानासंदर्भातील लढाई तीव्र होत चालली आहे. याठिकाणी विमान वाहतुक आणि स्थापित करण्याची तपशीलवार माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. सदर विमान निपाणीत आणण्याचा प्रकार म्हणजे, नालेसाठी घोडे खरीदण्याच प्रकार …

Read More »

केंद्रीय मंत्री कुमारस्वामी, निखिल विरोधात एफआयआर

  आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप बंगळूर : केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, त्यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी आणि त्यांचे सहकारी सुरेश बाबू यांच्या विरोधात एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला कथित धमकी आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एडीजीपी चंद्रशेखर यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय मंत्री एच. डी. …

Read More »

मुडा प्रकरण : उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नीला नोटीस

  केंद्र व राज्य सरकारलाही बजावली नोटीस बंगळूर : मुडा घोटाळ्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी बी. एम. पार्वती आणि इतरांना नोटीस बजावली. कर्नाटक उच्च न्यायालयाने केवळ मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नीलाच नव्हे तर त्यांचे मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी, केंद्र सरकार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय), राज्य सरकार, राज्याचे …

Read More »

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राजीनामा द्याव : आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ

  विजयपूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर भ्रष्टाचाराच्या उंबरठ्यावर आहेत, मागील पापांची फळे मिळत आहेत, असे विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले. त्यांनी ईश्वरप्पा यांच्यावर ताशेरे ओढले की, त्यांचा घडा पापांनी भरलेला आहे ज्यामुळे त्यांना आधी राजीनामा द्यावा लागला. बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एफडीसीच्या आत्महत्येबाबत …

Read More »

तीन मुलांना नदीत फेकून पित्याची आत्महत्या

  गदग : आपल्या कोवळ्या तीन मुलांना नदीत फेकून पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गदग येथे घडली. वेदांत (३), पवन (४), धन्या (६) आणि वडील मंजुनाथ अशी मृतांची नावे आहेत. मंजुनाथने प्रथम आपल्या तीन कोवळ्या मुलांना गदग जिल्ह्यातील मुंदरगी तालुक्यातील कोरलाहळी गावाजवळ तुंगभद्रा नदीत फेकले. त्यानेही स्वतः नदीत उडी आत्महत्या …

Read More »