आकाश निरभ्र असल्यामुळे निरीक्षण संधी निपाणी (वार्ता) : तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा… हे गीत सर्वांच्याच आवडीचे. कुणी सोबत करो अथवा न करो, परंतु सावली आयुष्याच्या शेवट पर्यंत मनुष्याची सोबत करत असते. मात्र कधी कधी हीच विश्वसनीय सावली आपली साथ सोडते. अंधार असल्या शिवाय सावली आपली …
Read More »‘रवळनाथ’च्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात १० टक्के वाढ झाल्याने समाधान
निपाणी (वार्ता) : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून संस्थेच्या कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात १० टक्के वाढ करण्याचा महत्वपुर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. १ एप्रिल २०२६ पासून ही वाढ लागू करण्यात आल्या माहिती रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले व …
Read More »उन्हाच्या झळांतही हिरवाईची जपणूक बोरगावच्या शाळेतील मुख्याध्यापकांचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील पी.एम. श्री सरकारी प्राथमिक मराठी शाळा केवळ शिक्षणासाठीच नव्हे तर पर्यावरण जपणुकीच्या सुंदर संदेशासाठीही ओळखली जात आहे. या परिवर्तनामागे उभे आहेत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर. एम. पकाले यांचा उपक्रम कारणीभूत आहे. ऐन उन्हाच्या तडाख्यात, जमिनीला भेगा पडत असताना झाडांची पाने कोमेजून जात आहेत. अशा …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेत अध्यक्ष किशोर बाली यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांनी नुकताच सहकार क्षेत्रातील माहिती घेण्यासाठी एक महिन्याचा अमेरिका या राष्ट्राचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून ते निपाणीत परतले आहेत. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचा संस्थेचे संस्थापक सहकाररत्न संस्थापक डॉ. सी. बी. कुरबेट्टी चिकोडी सौहार्द फेडरेशन डेव्हलपमेंट अधिकारी जवाहर …
Read More »कर्नाटक पोटनिवडणुकीत बागलकोट, दावणगेरे दक्षिणच्या जागा कॉंग्रेसने राखल्या
बागलकोटमध्ये उमेश मेटी, दावणगेरे दक्षिणेत समर्थ मल्लिकार्जुन विजयी बंगळूर : राज्यातील अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या दोन विधानसभा पोटनिवडणुकांत सत्ताधारी काँग्रेसने विजय मिळवून आपल्या दोन्ही जागा राखून ठेवण्यात यश मिळविले आहे. बागलकोट मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी यांनी दणदणीत विजय मिळवला असून दावणगेरे दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे समर्थ मल्लिकार्जून यांनी भाजपशी जोरदार …
Read More »कच्च्या मालाच्या दरवाढीने नाष्ट्यामध्ये १० टक्के दरवाढ
हॉटेल व्यवसायिकांच्या बैठकीत निर्णय; सिलेंडर मध्येही ९९३ रुपयांची वाढ निपाणी (वार्ता) : इराण-अमेरिका-इस्राईल युद्धामुळे एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. शिवाय आता त्यामध्ये ९९४ रुपयांनी तर खाद्यतेलासह कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेलमधील पदार्थांच्या किमती नाईलाजाने …
Read More »छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी पांगिरे येथे चंदन बियाण्यांचे मोफत वितरण
निपाणी (वार्ता) : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी (ता.६ ) सकाळी १० वाजता पांगिरे येथे प्रतिमापूजन करून चंदन बियाण्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. येथील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान व वीरभद्र ऑरगॅनिक अँड सँडलवुड ऍग्रीकल्चर सोसायटीतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा निपाणी परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन …
Read More »असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सतर्फे १५० बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स आणि महात्मा गांधी रुग्णालय यांच्या संयुक्त सहकार्याने कामगार दिनानिमित्त बांधकाम क्षेत्रातील कामगार व कंत्राटदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. व्हनशेट्टी पार्कमधील बी. आर. पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात १५० कामगार, कंत्राटदारांची तपासणी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. …
Read More »मुस्लिम समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील
सहकाररत्न उत्तम पाटील ; मुस्लिम समाजातर्फे सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : सध्या समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून राजकारण सुरू आहे. त्यामुळे समाजासह गावांचा विकास खुंटला आहे. अशा गोष्टींना फाटा देऊन सर्व समाजाच्या विकासासाठी सर्वांना एकत्रित घेऊन शहराचा विकास सुरू आहे. या पुढील काळातही नागरिकांनी सहकार्य करून गावचा विकास साधावा, …
Read More »उन्हाच्या तडाख्यामुळे दूध उत्पादनात घट
चारा टंचाईसह पशुखाद्य दरवाढीचा फटका निपाणी (वार्ता) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दुधाळ जनावरांना मोठा फटका बसत असून दुग्ध उत्पादनातही लक्षणीय घट होत असल्याचे चित्र निपाणी परिसरात दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरे चारा कमी खात असल्याने तसेच उष्णतेमुळे त्यांच्या अंगाची लाही लाही होत असल्याने दुधावर थेट परिणाम होत आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta