नियोजनानुसार विवाह मुहूर्ताची लगबग; बाजारपेठेतील उलाढाल वाढली निपाणी (वार्ता) : तब्बल तीन वर्षांनंतर येत असलेल्या ‘अधिक मासामुळे यावर्षी लग्नसराईच्या नियोजनाची धावपळ उडाली आहे. येत्या रविवार (१७) पासून अधिक मासाला सुरवात होत आहे. त्यानंतर पुढील काळात विवाहासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध नाहीत. त्यामुळे १७ मे पूर्वीचे मर्यादित मुहूर्त गाठण्यासाठी वधू-वर पित्यांची …
Read More »बोरगाव येथील शांतीसागर सोसायटीला मार्चअखेर ४ लाख ८२ हजार रुपयांचा नफा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील आचार्य श्री १०८ शांतीसागर को-ऑप सोसायटीला मार्च २०२६ अखेर ४ लाख ८२ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, हालशुगरचे संचालक शरद जंगटे यांनी दिली. संस्थेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जंगटे म्हणाले, संस्थेने पारदर्शक व शिस्तबद्ध कारभार करत ठेवीदारांचा विश्वास संपादन …
Read More »शेतीमधील कर्ब वाढविण्यासाठी खतांचा योग्य वापर करा
दत्ता म्हेत्रे; शेंडूरमध्ये कृषी विज्ञान केंद्रातर्फे मार्गदर्शन निपाणी( वार्ता) : शेतकऱ्यांनी प्रमुख पिकांपैकी ज्वारी, भुईमूग, भात व तूर या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी नगदी पिकांवर भर द्यावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहून शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होऊ शकतो. शेतीची उत्पादकता कमी होण्यासाठी अनेक कारणे आहेत. यावर विचार करुन शेतकऱ्यांनी शेतातील कर्ब …
Read More »मंत्री डी. सुधाकर यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची हानी
सहकार रत्न उत्तम पाटील; दक्षिण भारत जैन सभेतर्फे आदरांजली निपाणी (वार्ता) : कर्नाटकचे नियोजन व सांख्यिकी मंत्री. डी. सुधाकर यांना दक्षिण भारत जैनसभा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सहकाररत्न उत्तम पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी नगरसेवक रवींद्र शिंदे यांच्या हस्ते आदरांजली पाहण्यात …
Read More »आठवड्याभरात पुलाचे काम सुरू करा अन्यथा २० रोजी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकू; राजू पोवार यांचा इशारा
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, मतिवडे, सुळगाव आणि हदनाळ या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलवरील पुलाचे काम आठवड्याभरात सुरू करावे. अन्यथा २० रोजी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजू पोवार यांनी प्रशासनाला दिला. आप्पाचीवाडी येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुल निर्मिती व …
Read More »निपाणीत ‘अरिहंत चषक’ व्हॉलीबॉल स्पर्धेच्या चषकासह संघाच्या गणवेशाचे अनावरण
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री बालवीर स्पोर्ट्स क्लबतर्फे सोमवार (ता. १२) ते रविवार अखेर (ता.१७) अशोक नगर येथील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मधील क्लबच्या मैदानावर प्रथमच ‘अरिहंत चषक’ व्हॉलीबॉल लीग स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या चषकासह संघांच्या गणवेशाचे वितरण सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष …
Read More »निपाणी नगरपालिकेचे लाखो रुपये पाण्यात
सिग्नल यंत्रणा पांढरा हत्ती; चार वर्षांपासून वाहतूक कोंडी निपाणी (वार्ता) : निपाणी शहर हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण आहे. शहरात प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. यावर उपाय म्हणून नगरपालिका प्रशासनाने ९ वर्षांपूर्वी शहरातील बस स्थानक परिसरातील धर्मवीर संभाजी राजे चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. …
Read More »उघड्यावरील कचरा वाहतुकीने नाकात दम
आच्छादन नसल्याने रस्त्यावर पडतो कचरा निपाणी (वार्ता) : निपाणी शहराच्या स्वच्छतेचा नगरपालिकेकडून दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात शहर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले आहे. चौकाचौकात कचऱ्याचे ढीग असून सतत कचरा पेटवण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवाय पालिकेकडून शहरातील हा कचरा संकलन करून उघड्या वाहनांतून कचऱ्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे वाहनातील कचरा …
Read More »सिदनाळ माळभागातील पाणी समस्या निकालात काढल्याने तहसीलदारांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : सिदनाळ माळभाग येथील गेल्या पंधरा दिवसांपासून रखडलेला पाणीप्रश्न तातडीने सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल तहसीलदार सुरेश मुंजे यांचा ग्रामस्थां तर्फे सत्कार करण्यात आला. माळभाग सिदनाळ परिसरातील पाणीपुरवठा मागील पंधरा दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाला होता. अनेकवेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही प्रश्न निकाली निघत नव्हता. चिक्कोडी येथे दलित समाजाच्या विकासासंदर्भात …
Read More »कर्नाटकचे नियोजन आणि सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांचे निधन
बेंगळूर : हिरियूर मतदारसंघाचे आमदार आणि कर्नाटक राज्याचे नियोजन आणि सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांचे आज रविवार दिनांक 10 मे रोजी पहाटे निधन झाले. निधनसमयी ते 66 वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते दोन आठवड्यांहून अधिक काळ लाइफ सपोर्ट सिस्टमवर होते. बेंगळूर येथील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta