कारवार : काँग्रेसमधील नेत्यांत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्याउलट भाजपच्या नेत्यांची चलबिचलता जनतेसमोर आहे. उत्तर कन्नड मतदार संघातील सर्व काँग्रेस नेते यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. भाजपचे आमदार, खासदारदेखील भाजपच्या सोबत नाही, ही भाजपच्या पराभवाची नांदी आहे, असे मत माजी खासदार मार्गारेट अल्वा यांनी …
Read More »नंदगड भागातून समितीच्या उमेदवाराला मताधिक्य देणार
खानापूर : नंदगड भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. बुधवारी समितीचे उमेदवार सरदेसाई यांच्या प्रचारासाठी नंदगड गावातील बाजारपेठ आणि इतर गल्लीमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला व पत्रकांचे …
Read More »मोदी सरकारकडून विरोधकावर केवळ टीकास्त्र
माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार; काँग्रेसच्या प्रचारार्थ सभा निपाणी(वार्ता) : मोदी सरकार विविध प्रकारची आश्वासने देऊन सत्तेवर आले. पण एकाचीही पूर्तता केली नाही. विरोधकावर केवळ टीका करण्याचे काम केले. दिल्लीत लोकाभिमुख सरकार असताना मोदी सरकारने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कारागृहात पाठवले. त्यामुळे मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचे माजी केंद्रीय …
Read More »महागाईमुळे देशात परिवर्तनाची लाट
उत्तम पाटील : निपाणीत प्रचारसभा निपाणी (वार्ता) : महागाईला महिलांसह जनता कंटाळली आहे. त्यामुळे देशभरात परिवर्तनाची लाट आली आहे. चिक्कोडीतही विद्यमान खासदारांच्या विकासकामातील अपयशामुळे काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केला. शहरातील प्रभाग क्रमांक मधील २१ किणेकर गल्ली येथे आयोजित …
Read More »मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांची निपाणीस भेट
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी निपाणी येथे मंगळवारी (ता.३०) सायंकाळी भेट दिली. यावेळी मराठा समाजातील नागरिकांनी त्यांचे बस स्थानक सर्कल मध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की’, जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी बस …
Read More »खासदार प्रज्वल रेवण्णा धजदमधून निलंबित
कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय; अश्लील व्हिडिओ प्रकरणी आरोप बंगळूर : अश्लील व्हिडिओ प्रकरणात गंभीर आरोप असलेले हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांना धजद पक्षातून निलंबित केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी केली. रेवण्णा पिता-पुत्राच्या अश्लील चित्रफीतीमुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पक्षावर मोठा दबाव वाढला …
Read More »नाईलाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल
खानापूर : गुरुवार दिनांक 2 मे 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे हे कारवार लोकसभा भाजपाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ खानापूर मध्ये येत आहेत असे आम्हाला समजले. त्या संदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आपणाला विनंती …
Read More »प्रज्वल रेवाण्णा प्रकरणी विद्यमान आमदार गप्प का?
माजी आमदार काकासाहेब पाटील यांचा सवाल निपाणी (वार्ता) : हुबळी येथील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या नेहा निरंजन हिरेमठ हिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी काँग्रेसने निषेध व्यक्त करून दोषीवर कारवाईची मागणी केली आहे. तर या प्रकरणावर भाजप नेते मंडळी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी आकांत तांडव केले. शिवाय मेणबत्ती मोर्चा …
Read More »समितीशी गद्दारी केलेल्यांचे कधीही भले होणार नाही; जांबोटी येथील सभेत घणाघात
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी लढा देत आहे मात्र काही जण स्वार्थासाठी समितीशी गद्दारी करीत आहेत मात्र समितीशी गद्दारी करणाऱ्यांचे आयुष्यात कधीही भले होणार नाही तसेच खानापूर तालुक्याचा विकास करण्यामध्ये समिती आमदारांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …
Read More »अश्लील व्हिडिओ प्रकरण : खासदार प्रज्वल रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?
अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव बंगळूर : अश्लील व्हिडिओ प्रकरणी हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांची धजदमधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज सकाळी दहा वाजता हुबळी येथे धजद कोअर कमिटीची बैठक होणार आहे, सूत्रांनी सांगितले की, बैठकीत चर्चा झाल्यानंतर प्रज्वल रेवण्णा यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सेक्स स्कँडलप्रकरणी गुन्हा दाखल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta