खानापूर : भाजपा समस्या परिहार केंद्रातर्फे डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांचा टपाल विमा योजना आयोजित करण्यात आला होता. या सर्वांचा विमा डॉ. सोनाली सरनोबत या स्वतः करणार आहेत. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणल्या की, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस …
Read More »पर्यटनस्थळाचा आदेश रद्द होईपर्यंत जैन समाजाचे आंदोलन
निपाणी जैन समाजाचा मोर्चा : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : झारखंडमधील जैन समाजाचे पवित्रक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ करण्याच्या सरकारने घाट घातला आहे. त्यामुळे या क्षेत्राचे धार्मिक पावित्र्य अडचणीत आले आहे. याशिवाय गुजरात मधील पालिताना येथे जैन समाजाचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या पादुकांची विटंबना उत्तम नाही केली आहे. त्यामुळे …
Read More »रामानुजनांनी गणितीय संशोधनाचे नवे आयाम उघडले
एस. एस. चौगुले : कुर्लीत राष्ट्रीय गणित दिवस निपाणी (वार्ता) : प्रसार माध्यमाची कोणतीही साधने नसलेल्या काळात श्रीनिवास रामानुजन हे सर्वात प्रभावशाली गणितज्ञ होते. त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, गणिती विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि अपूर्णांक यामध्ये त्यांनी विलक्षण योगदान दिले. गणिती निकाल आणि समीकरणे संकलित करण्यापासून …
Read More »कर्नाटक विधानसभेत सीमाप्रश्नी विरोधी ठराव!
बेळगाव : दोन्ही राज्यात सीमाप्रश्नी वातावरण प्रचंड तापले असून सीमाभागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आज बेळगावात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बोंमाई यांनी सीमाप्रश्नी ठराव मांडला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपुष्टात आला असून कर्नाटकातील सीमाभागात सर्व काही आलबेल आहे, असे मुख्यमंत्री बोंमाई यांनी सांगितले. सीमा बदलण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला …
Read More »रमेश जारकीहोळी, ईश्वरप्पा यांना मंत्रीपदे?
बेळगाव : बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचे ठरवून माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी हे अधिवेशनापासून लांब राहिले होते, मात्र बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी हे दोघेही एकत्रित सभागृहात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, …
Read More »एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचा विधानसौधलला २७ रोजी धडक
लक्ष्मण चिंगळे : निपाणीत धनगर समाज बांधवांची बैठक निपाणी (वार्ता) : धनगर समाज हा बऱ्याच वर्षापासून विकासात मागे पडला आहे. समाजाच्या प्रगतीसाठी अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी, या मागणीसाठी बेळगाव येथे सुरू असलेल्या अधिवेशनात कर्नाटक प्रदेश कुरुबर संघ, कर्नाटक राज्य हालुमत महासभा, आणि …
Read More »खानापूर म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या
खानापूर : 19 डिसेंबर रोजीचा महामेळावा कर्नाटक सरकारने पोलिसांच्या दडपशाहीने रोखला. या अन्यायाच्या निषेधार्थ मध्यवर्ती म. ए. समितीने सोमवार दि. 26 डिसेंबर रोजी चलो कोल्हापूर नारा दिला आहे. त्या संदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी खानापूर म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक शिवस्मारक येथे शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता …
Read More »अंकले गावच्या भूतनाथ यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकले गावचे ग्रामदैवत भूतनाथ यात्रेला मंगळवारी दि. २० रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे यंदाही माळअंकले गावच्या हक्कदारानी भूतनाथ यात्रेला मंगळवारी सकाळी अभिषेक, महापुजेने सुरूवात केली. गावच्या मानकऱ्यांनी ओटी भरून यात्रेला सुरूवात केली. यावेळी आरती होऊन भूतनाथ देवाची …
Read More »लोकाळी जैनकोप लक्ष्मीदेवी गदगेच्या जागेचा उद्घाटन सोहळा
खानापूर (प्रतिनिधी) : लोकाळी जैनकोप गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी यात्रा २३ वर्षानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यानिमित्ताने लक्ष्मी देवीच्या गदगेच्या जागेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशराम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, किरण यळ्ळूरकर, सुरेश देसाई, युवा नेता …
Read More »मुलींच्या जन्मदिनी पर्यावरणपूरक गुलाब रोपे वाटप
चौगुले कुटुंबियांचा समाजोपयोगी उपक्रम : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता): एकुलती एक मुलगी प्राची चौगुले हिचा वाढदिवस साजरा करताना तिचा साखरपुडा करून आलेल्या पाहुणे आप्त- स्वकीयांना वाङ् निश्चय करून गुलाबाची विवाहपूर्व रोपे वाटप करण्यात आली. नेमस्त वधू-वरांना वडाच्या झाडाचे पूजन करायला लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. येथील नामदेव चौगुले हे लालबहाद्दूर शास्त्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta