छाननीत पाच अर्ज वैध संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग १३ करिता पोटनिवडणूक होत आहे. आज छाननीत 9 पैकी 5 अर्ज वैध ठरविण्यात आले. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार असे शिवानंद उर्फ नंदू मुडशी (भाजप), ॲड. प्रविण एस. नेसरी (काॅंग्रेस), शिवानंद लक्ष्मण समकण्णावर (निधर्मी जनता दल) अमृतराज उर्फ रोहण नेसरी (अपक्ष), …
Read More »नंदू मुडशी यांचेकडून हुक्केरी तालुका स्केटिंगपटूंचा सत्कार..
संकेश्वर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील GRSA स्केटिंग रींक वर घेण्यात आलेल्या ‘समर व्हेकेशन स्पीड रोलर’ स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या संकेश्वर (शाखा) स्केटरनी घवघवीत यश संपादन केले आहे. विजेत्या स्केटिंगपटूंना संकेश्वर ए.पी.एम.सी. संचालक नंदू मुडशी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी स्केटरना पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. …
Read More »राशींगच्या महिलेला दिले जगण्याचे बळ
बेळगाव फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे मदत : दिले तीन महिन्याचे अन्नधान्य निपाणी (विनायक पाटील) : राशिंग (ता. हुक्केरी) येथील रहिवासी बाबुराव मारुती चौगुले (वय४५) यांचे चार दिवसापूर्वी आकस्मिक निधन झाले आहे. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ही बाब …
Read More »अमलझरी शर्यतीत नितीन पाटील यांची बैलगाडी प्रथम
विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता : मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण निपाणी (वार्ता) : अमलझरी येथील मसोबा यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास शर्यतींचे आयोजन केले होते. जनरल बैलगाडी शर्यतीत अमलझरी येथील नितीन पाटील, आडी येथील बल्लू हरेल, अमलझरी येथील साईराम खोत यांच्या बैलगाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना श्रीमंत दादाराजे देसाई सरकार …
Read More »इदलहोंड ग्राम पंचायतच्यावतीने नुतन कमानीचे उद्घाटन
खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतच्यावतीने १४ व्या वित्त आयोग निधीतून जवळपास २ लाख ५३ हजार रूपये खर्चून बेळगाव- पणजी महामार्गाजवळील इदलहोंड क्राॅसवर इदलहोंड गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर कमान उभारण्यात आली आहे. या कमानीचे उद्घाटन सोमवारी दि. ९ रोजी पार पडले. याप्रसंगी इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगापा …
Read More »गर्लगुंजी गावची ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या यात्रेला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावची प्रसिद्ध ग्राम देवता श्री माऊली देवीची यात्रा मंळवारी दि. १० ते शुक्रवारी दि. १३ पर्यंत होणार आहे. मंगळवारी दि. १० रोजी सकाळी गावातील विविध देवदेवतांची पुजा आर्चा होऊन सायंकाळी ४ वाजता मानकऱ्यांच्या देवघरातून पालखी वाद्याच्या नादात माऊली मंदिराकडे प्रयाण केले. यावेळी माऊली देवीला …
Read More »जैन समाजाची तत्त्वे मानवजातीला कल्याणकारी
राजू पोवार : जैनवाडीत पंचकल्याण महोत्सव निपाणी : ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश जैन धर्माने समाजाला दिला आहे. त्याचे अनुकरण केल्यास समाज सुखमय होऊ शकतो. या समाजात त्याची वृत्ती असल्याने त्यांचा विकास होत आहे. समाजातील दानत आणि धार्मिक वृत्ती वाखानण्याजोगी आहे. त्यामुळे जैन समाजाच्या आचार विचार देशाला तारत आहेत, …
Read More »स्नेहसंमेलनानिमित्त शाळेला दिली प्रवेशद्वाराची भेट
वर्गमित्रांनी जपली सामाजिक बांधिलकी : बोरगाव येथील उपक्रम निपाणी (वार्ता) : स्नेहसंमेलन म्हटले की भोजन, मौज मजा, डि.जे. यासह विविध गोष्टींवर अपाट पैसे खर्च करीत असताना दिसते. या सर्व गोष्टींना फाटा देत बोरगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकलेले वर्गमित्रांनी तब्बल बावीस वर्षानंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन व कृतज्ञता सोहळा कार्यक्रम …
Read More »काॅंंग्रेसवर महेश हट्टीहोळी नाराज
संकेश्वर (प्रतिनिधी) : चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी हे काॅंग्रेसच्या नेते मंडळींवर कमालीचे नाराज दिसत आहेत. आपण लवकरच काॅंग्रेसला रामराम करुन कन्नड संघटना बळकट करणार असल्याचे ते सांगताहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, संकेश्वरात काॅंग्रेस पक्ष संघटना बळकट करण्याऐवजी ती खिळखिळी करण्याचे कार्य केले जात आहे. पक्षाचा …
Read More »सामान्य प्रसुतीसाठी योग करा : डाॅ. शामला पुजेरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : गरोदर महिलांनी (नाॅर्मल डिलेवरी) सामान्य प्रसुतीसाठी योग-प्राणायम करायला हवे असल्याचे डॉ. शामला पुजेरी यांनी सांगितले. संकेश्वर शासकीय रुग्णालयात गरोदर महिलांसाठी आयोजित योग शिबिरात बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर पतंजली योग समितीचे योगशिक्षक परशुराम कुरबेट यांनी गरोदरपणात महिलांनी कोणती आसने आणि प्राणायाम कसे करावे याची माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta