खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसजवळचा खड्डा गेल्या सहा महिन्यापासून तसाच आहे. याकडे संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे. तर तालुक्याच्या आमदारांनी याची साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे या खड्ड्याचा दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाचे काम जत-जांबोटी महामार्गावरील परिश्वाड ते खानापूर …
Read More »हक्कासाठी शेतकर्यांची एकी महत्वाची
राजू पोवार : रयत संघटनेच्या हुन्नरगी शाखेचे उद्घाटन निपाणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणीत सापडला आहे. महापूर व कोरोना काळात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पण केवळ सर्वेच झाला असून आजतागायत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी रयत संघटना कार्यरत असून त्यासाठी शेतकर्यांची एकजूट …
Read More »सबसिडी माफ करूनच वीजबिले द्या
माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर : वस्त्रोद्योग मंत्र्यांसमोर मांडल्या समस्या निपाणी : सबसिडी देऊनच वीज बिले माफ करावीत शिवाय टेक्स्टाईल व यंत्रमाग कारखानदारांच्या असणार्या समस्या व अडचणी राज्य सरकारने वेळीच सोडाव्यात अशी मागणी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री शंकराप्पा पाटील मुनीकोप यांच्याकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी केली. बेळगाव …
Read More »दूध दरवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला
बंगळूरू : जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने विविध क्षेत्रांत संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभुमीवर भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बुधवारी दुधाचे दर वाढवण्याची दूध उत्पादक महासंघाची (केएमएफ) विनंती फेटाळली. यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये दुधाच्या किमती प्रति लिटर दोन रुपयांनी वाढल्या होत्या. कर्नाटक दूध महासंघाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी बुधवारी …
Read More »हिंदुत्वाच्या नावाने भाजप तरुणांची दिशाभूल करतंय : एच. डी. कुमारस्वामी
बेंगळूर : भाजप हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राच्या नावाने तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केलाय. तसेच भाजपाने तरुणांची दिशाभूल करण्याऐवजी नोकर्या निर्माण करण्यावर आणि त्यांना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करावं असंही कुमारस्वामींनी म्हटलंय. जेडीएस कर्नाटकातील 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी युवाशक्तीचा वापर करण्यावर …
Read More »आत्महत्या की खून? : रेल्वे मार्गावर सापडला मृतदेह
बेळगाव : खानापूरनजीक बेळगाव -खानापूर रेल्वे मार्गावर एका युवकाचा दोन तुकडे झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून हा आत्महत्या की खुनाचा प्रकार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मयत युवकाचे नांव अरबाज आफताब मुल्ला (वय अंदाजे 24) असे असल्याचे समजते. काल मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली सापडल्याने त्याचे शिर आणि धड शरीरापासून अलग …
Read More »गंदिगवाडात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारा, बंद पुकारून निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाड (ता. खानापूर) गावची लोकसंख्या तीन हजारहून अ़धिक आहे. परंतु गावाला वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने गावचे नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य खात्याकडे केली आहे. जर गंदिगवाडात प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा उपलब्ध झाली तर गंदिगवाड परिसरातील हिरेमन्नोळी, अग्रोळी, तोलगी, तिगडोळी, तेगुर, …
Read More »पाठ्यपुस्तकातील अवमानकारक लिखाण हटवा
खानापूर युवा समितीचे बीईओना निवेदन; आंदोलनाचा इशाराखानापूर (वार्ता) : इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात छ. संभाजी महाराज व छ. शाहू महाराज (दुसरे) यांच्याबाबत अवमानकारक व आक्षेपार्ह असलेले लिखाण हटवून पुस्तकांची नव्याने छपाई करावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. क्षेत्र शिक्षणाधिकारी (बीईओ) लक्ष्मण यकुंडी यांना यासंदर्भातील निवेदन सादर …
Read More »कृषी मंत्र्यांच्या दौरा केवळ राजकीयच!
चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार : रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक निपाणी : अतिवृष्टी महापूर आणि कोरोना काळात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी निपाणी तालुक्याचा दौरा करून एक दिवस शेतकर्यासाठी हा उपक्रम राबविला. पण या दौर्यामध्ये त्यांना नुकसानग्रस्त शेतकर्या पर्यंत …
Read More »एकरकमी एफआरपीवरून आंदोलनाची चिन्हे!
सीमाभागातील कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज : गावोगावी जनजागृती सुरू निपाणी (संजय सूर्यवंशी) : रास्त आणि किफायतशीर भावाचे (एफआरपी) तुकडे करून शेतकर्यांना बिले देण्याची भूमिका कारखान्यांची असून त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही. या परिस्थितीत कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील सहकारी व खासगी साखर कारखाने ऑक्टोबरपासून गळीत सुरू करत …
Read More »