बेळगाव : ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस कर्नाटक बेंगळुरूतर्फे घेण्यात आलेल्या एमडी द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक डॉ. कीर्ती शिवाजी हुद्दार (बिर्जे), द्वितीय डॉ. जेनिस्का दा सिल्वा, तृतीय डॉ. नुती अग्रवाल यांनी मिळविला. …
Read More »चर्मकार समाजाच्या श्री सोन्या मारुती देवस्थानाचा जिर्णोध्दार व लोकार्पण सोहळा भक्तीभावात
बेळगाव : शहापूर येथील चर्मकार समाजाच्या दीडशे वर्षाहून अधिक पुरातन असलेल्या श्री सोन्या मारुती देवस्थानाचा जिर्णोध्दार व लोकार्पण सोहळा आज अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या भक्तीभावात पार पडला. श्री मनोरंजन प्रणव स्वरुपी निजलिंग स्वामींजी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेळगावचे महापौर मंगेश पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. …
Read More »बसवण्णाच्या मार्गावर चालल्यास जीवनाचे सार्थक होईल : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव : बसवण्णा हे एक महान पुरुष होते ज्यांनी जात, रंग आणि वर्ग भेद दूर करून समान समाज निर्माण केला. बसवण्णाच्या मार्गावर चालल्यास जीवनाचे सार्थक होईल, असे प्रतिपादन महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती विभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त …
Read More »शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
बेळगाव : पारंपरिक वेशभूषेत नटलेले शिवभक्त… ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष… अग्रभागी मुख्य रथावर असणारी शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य मूर्ती… अशा स्फूर्तिदायी अन् ‘शिवमय’ वातावरणात छत्रपती शिवाजी उद्यान येथे सकाळी सहा वाजता शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवछत्रपतींना प्रेरणा मंत्र म्हणून विधीपूर्वक पूजनाचे सुरवात करण्यात आली. महाराजांच्या मूर्तीला …
Read More »बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्काराचे वितरण
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव, मराठी विद्यानिकेतन बेळगाव व ओऊळकर कुटुंबीय यांच्या वतीने प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन गटात चित्रकला स्पर्धांचे आयोजन दरवर्षी केले जाते. बहिर्जी ओऊळकर यांच्या स्मरणार्थ ओऊळकर कुटुंबीयांच्या वतीने गेली बारा वर्षे या चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यावर्षी या स्पर्धा नुकत्याच …
Read More »शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी काम करा!
आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष श्रीशैल कांबळे यांची अधिकाऱ्यांना सूचना : महापालिका आरोग्य स्थायी समितीची बैठक बेळगाव : बाजारपेठेसह महापालिकेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तेव्हा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे अशी सूचना महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीशैल कांबळे …
Read More »श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्याची सूचना
बेळगाव : बेळगाव शहरात येत्या 1 मे 2025 रोजी काढण्यात येणारी श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पाडण्याची सक्त सूचना पोलीस प्रशासनाने केली आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आयोजित शहरातील श्री शिवजयंती उत्सव महामंडळ बेळगाव, शहापूर शिवजयंती उत्सव महामंडळ आणि श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या …
Read More »चित्ररथ मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंदी; आयुक्तांचे आदेश
बेळगाव : छत्रपती शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणुकीत बेळगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. १ मे रोजी सकाळी १०.३० ते २ मे सायंकाळी ६ वाजेपर्यंत दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. दारू दुकाने, वाईन शॉप्स, बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये दारू विक्री व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. दारूची …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाविरोधात अभाविपकडून तीव्र निषेध…
बेळगाव : धारवाडचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नारायण बरमणी यांच्यावर मुख्यमंत्री यांनी हात उगारल्याच्या घटनेवरून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बेळगावातील चन्नम्मा चौकात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगावमध्ये आयोजित संविधान बचाव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी एएसपी नारायण बरमणी यांच्यावर हात उगारल्याप्रकरणी बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद …
Read More »अनसुरकर गल्लीत शिवजयंती साजरी : लाठीमेळ्याचे आकर्षक सादरीकरण
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (शिव जयंती) अनसुरकर गल्लीमध्ये भारत सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांनी लाठी मेळा सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta