बेळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांनी लोकसभेचे खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षणादरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आणि बूथ लेव्हल एजंट (BLA) यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी किरण जाधव यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या कामात येणाऱ्या …
Read More »सोन्याच्या दुकानातील चोरीचे नाट्य उघड; फिर्यादीच निघाला चोर, ६५.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : शहरातील रामदेव गल्ली येथील व्ही. पी. वेरणेकर अँड सन्स या सराफा दुकानात झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात तक्रार दाखल करणाऱ्यानेच चोरीचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. टिळकवाडी येथील सावरकर रोडवरील रहिवासी कृष्णानंद विश्वनाथ वेरणेकर यांनी १७ जुलै रोजी खडेबाजार पोलीस …
Read More »राकसकोप धरण परिसरात विवाहितेचा विनयभंग; विरोध केल्याने बहिणीसह मोटारसायकलने चिरडण्याचा प्रयत्न, तिघे गजाआड
बेळगाव : राकसकोप धरण परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेच्या एकाकीपणाचा गैरफायदा घेत तिघा तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेने विरोध करताच आरोपींनी तिच्यासह तिच्या बहिणीच्या अंगावर मोटारसायकल घालून त्यांना जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …
Read More »जादा परताव्याचे आमिष; आणखी दोन गुंतवणूक कंपन्यांवर प्रशासनाचे छापे
ग्रोधन एलएलपी आणि सिटी इंडेक्सच्या व्यवहारांची चौकशी; कोट्यवधींच्या गुंतवणुकीची तपासणी बेळगाव : जादा व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गोळा केल्याच्या संशयावरून बेळगाव जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर गुंतवणूक संस्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. शिवम असोसिएट्स आणि आदित्यराज कॅपिटलनंतर शुक्रवारी ग्रोधन एलएलपी आणि सिटी इंडेक्स या दोन खासगी गुंतवणूक …
Read More »शहापूरच्या पंडित नेहरू हायस्कूलमधील 174 विद्यार्थ्यांना मोफत टी-शर्ट व पँटचे वाटप
बेळगाव : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना आणि आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने समाजसेविका, रॉयल राज गोल्डन प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापिका तथा उद्योजिका डॉ. राजश्री तुडयेकर यांनी शहापूर येथील पंडित नेहरू हायस्कूलमधील 174 विद्यार्थ्यांना मोफत टी-शर्ट व पँटचे वाटप केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन, स्वागतगीत, दीपप्रज्वलन आणि फोटोपूजनाने झाली. पाहुण्यांचा परिचय विनायक …
Read More »इंडियन कराटे क्लब, बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान
बेळगाव : दि. 12 जुलै 2026 रोजी मच्छे येथील सप्तपदी मंगल कार्यालय येथे कराटे कलर बेल्ट परीक्षा व ब्लॅक बेल्ट प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या परीक्षेत एकूण 145 कराटेपटूंनी सहभागी होते. तर टॉप चार ब्लॅक बेल्ट विद्यार्थी प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी या …
Read More »जमिनीच्या वादातून दोन सख्ख्या भावांची हत्या, सहा आरोपी अटकेत
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती तालुक्यातील नुग्गानट्टी गावात जमीन आणि मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुरगोड पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मृतांची नावे बसप्पा फकीरप्पा रामण्णावर आणि लक्कप्पा फकीरप्पा रामण्णावर …
Read More »मोबाईलच्या वादातून मित्राची दगडाने ठेचून हत्या; आरोपीला मुरगोड पोलिसांनी केली अटक
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील चिकबुदनूर गावात मोबाईल फोनच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुरगोड पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली. मृताचे नाव फकीरप्पा मल्लप्पा हिडकण्णावर (वय ४०) …
Read More »गुणवंत विद्यार्थिनीचे आयआयटीचे स्वप्न साकार करण्यासाठी संजीवीनी फौंडेशन कटिबद्ध
बेळगाव : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थिनी कु. अश्विनी पुजारी हिच्या उच्च शिक्षणासाठी संजीवीनी फौंडेशनतर्फे यंदाही शैक्षणिक मदत देण्यात आली आहे. निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथील अश्विनी हिच्या पीयूसी द्वितीय वर्षाचे शैक्षणिक शुल्क फौंडेशनतर्फे भरून तिच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यात आले आहे. संजीवीनी फौंडेशनने गतवर्षी अश्विनी हिची शैक्षणिक …
Read More »मराठीतील मतदार फेरनिरीक्षण अर्जाबाबत केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश
बेळगाव : विशेष मतदार यादी फेरनिरीक्षण (SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना (Enumeration) अर्ज उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केलेल्या तक्रारीची केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, या संदर्भात कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta