कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यावतीने बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कडोलीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याजवळील साहित्य संघाच्या कार्यालयात ही स्पर्धा होईल. स्पर्धेचे नियम व अटी अशा : 1) स्पर्धा शालेय गट …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ संघ मराठा साम्राज्य चषकाचा मानकरी
बेळगाव : कंग्राळी खुर्द, बेळगाव येथे आयोजित 19 व्या पर्वातील ‘मराठा साम्राज्य चषक -2024’ या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाने हस्तगत केले, तर बालाजी स्पोर्ट्स कडोली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सदर नुकत्याच यशस्वीरित्या पार पडलेल्या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम …
Read More »मुंबई केंद्रशासित करा : आमदार लक्ष्मण सवदी यांनी उधळली मुक्ताफळे!
बेळगाव : महाराष्ट्रातील नेते बेळगावला केंद्रशासित करण्याची मागणी सातत्याने करत असतात. या उलट बेळगाव सीमा भागाचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावे, अशी मुक्ताफळे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत उधळली. उत्तर कर्नाटक विकास विषयावरील चर्चेत भाग घेताना आमदार सवदी म्हणाले, बेळगाव सीमा भागातील लोकप्रतिनिधींनी त्याकाळी …
Read More »शिनोळी येथे महामेळावा भरविल्यास म. ए. समितीचा पाठिंबा!
बेळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शिनोळी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला बेळगावच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून संपूर्ण पाठिंबा असल्याचे समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे (उ.बा.ठा.) नेते विजय …
Read More »शिनोळी येथे समितीने महामेळावा घ्यावा; शिवसेना ठाकरे गटाचे आवाहन
कोल्हापूर : कर्नाटक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. परंतु स्थानिक प्रशासन या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारून सीमा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असते. मराठी भाषिकांवर जुलमी अत्याचार करत हा महामेळावा बंद पाडला. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली याची दखल घेत म. …
Read More »अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीला शासनाच्या वतीने 10 लाखाची नुकसान भरपाई
खानापूर : खानापूर तालुक्यातील माण गावातील रहिवासी सखाराम गावकर हे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होऊन त्यांचा पाय पूर्णतः निकामी झाला आहे. याची सरकारने दखल घेऊन वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी शासनाच्या वतीने 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली. सखाराम गावकर यांच्यावर सध्या बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. सुरवातीला माणच्या ग्रामस्थांनी घरोघरी …
Read More »शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित सोडवा अन्यथा खुर्च्या खाली करा
बेळगाव : शेतकऱ्यांना मारक ठरणारे तिन्ही कायदे रद्द करा, स्वामीनाथन आयोग अमलात आणा, ऊसाला 4500 रु. भाव द्या, विद्युत खासगीकरण थांबवा, बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द करा, बळ्ळारी नाल्याची साफसफाई करुन परिसरातील शेतकऱ्यांना वाचवा, गेल्या वर्षीपेक्षा भाताला 1500/2000 रु.भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान थांबवत भाव वाढवत सरकारने भात, सोयाबिन …
Read More »येळ्ळूर साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना पुरस्कारासाठी आवाहन
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने बेळगाव परिसरातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, प्रत्येक वर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये सीमाभागात दहावी परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येते. त्याचबरोबर येळ्ळूर येथील श्री …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये तीन दिवस वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीतानी झाली. यानंतर कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर विश्वभारत सेवा समिती बेळगाव संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नंतर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन …
Read More »येळ्ळूर -सुळगा ते राजहंसगड देसूर कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात : दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर
येळ्ळूर : येळ्ळूर सुळगापासून ते देसूर राजहंसगड कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली होती, याची दखल घेत या भागाच्या आमदार तसेच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या तीन किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण करून त्यावर डांबरीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर केला होता. त्या रस्त्याच्या कामाचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta