बेळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बेळगाव यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 20 जून रोजी “युद्ध नको बुद्ध हवा” या विषयाला अनुसरून प्राचार्य आनंद मेणसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे कार्यकर्ते अर्जुन चौगुले होते. प्राचार्य आनंद मेणसे यांनी आपल्या व्याख्यानात गेल्या अनेक दशकापासून इस्त्रायल व पॅलेस्टाईन …
Read More »आझम नगर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य….
बेळगाव : आझम नगरच्या केएलई कंपाऊंडजवळील पहिला क्रॉस अक्षरशः कचरा डेपोसारखा दिसू लागला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक महापालिकेच्या दुर्लक्षाला जबाबदार धरत आहेत. आझम नगरला महापालिकेकडून पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे. कचरा उचलणारी गाडी दररोज येत नाही. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. गाडी तीन दिवसांतून एकदा येते. परिणामी, …
Read More »दिव्यांग जलतरणपटू शुभम कांबळे याला माधुरी जाधव फाउंडेशनकडून शैक्षणिक मदत
बेळगाव : समाजात गरजूंना हात देणाऱ्या संस्था आजही आपल्या कार्याने आदर्श निर्माण करत आहेत. अशाच एका प्रेरणादायी उपक्रमांतर्गत माधुरी जाधव फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी शुभम कांबळे याला शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला. शुभम कांबळे हा पंडित नेहरू महाविद्यालयाचा विद्यार्थी असून तो द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे शुभम …
Read More »सामाजिक कार्यकर्ते श्री. नेताजी जाधव यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात रविवारी बैठक
बेळगाव : बेळगांवच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्य करणारे माजी नगरसेवक श्री. नेताजी नारायणराव जाधव हे १३ ऑगस्ट २०२५ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून याबाबत रविवार दि. २२ जून २०२५ रोजी, सायंकाळी ४.३० वा. मराठा मंदिर, …
Read More »बेळगावच्या भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू…
बेळगाव : आषाढी वारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना एक अंत्यत दुर्दैवी घटना घडली. बेळगाव मधील शुभम पावले (वय 27) या भाविकाचा चंद्रभागा नदीत मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगावमधील काही मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला गेले असता आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास सर्व मित्र चंद्रभागा …
Read More »कित्तूरजवळ ट्रकची खाजगी बसला पाठीमागून धडक; ट्रक पलटी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ आज सकाळी भरधाव धावणाऱ्या एका खाजगी बसला ट्रकने मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अक्षरशः ट्रक उलटला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ एस एस ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस आणि ट्रकमध्ये …
Read More »अट्टल दुचाकी चोरास एपीएमसी पोलिसांकडून अटक; 9 दुचाकी जप्त
बेळगाव : बेळगावच्या के.एल.ई. रुग्णालयाच्या मागील कर्करोग रुग्णालयासह विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल चोरास एपीएमसी पोलिसांनी अटक करून एकूण 9 दुचाकी जप्त केल्या. मूळचा गोकाक येथील आणि सध्या बेळगावच्या वैभवनगर येथील रहिवासी असलेल्या संतोष अंदानी असे त्याचे नाव आहे. शहर पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस …
Read More »मालमत्ता चोरी प्रकरणी आरोपींना अटक; बेळगाव ग्रामीण पोलीसांची कारवाई
बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक (पीआय) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मालमत्ता प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना शोधून अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची अंदाजे किंमत १३,२२,७५० रुपये आहे, आणि ३१० ग्रॅम चांदीचे दागिने, ज्यांची अंदाजे किंमत ३७,८२० रुपये आहे, तसेच २५,००० रुपये किमतीचे प्लंबिंग …
Read More »बेळगावात २२ जून रोजी सूर्यनमस्कार मॅरेथॉनचे आयोजन
बेळगाव : जागतिक योग दिनानिमित्त बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सनातन संस्कृती एवं योग सेवा संघाच्या वतीने २२ जून रोजी सूर्यनमस्कार मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कटकोळ यांनी दिली. आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २५ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, २२ जून …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना; मध्यवर्तीच्या पाठपुराव्याला यश
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्र शासनाने नुकतेच एक शासन परिपत्रक काढले असून, सीमाप्रश्न सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना तसेच महाराष्ट्रातील इतर नेत्यांना सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta