Monday , September 21 2026
Breaking News

गणाचारी गल्ली येथे समुदाय भवनवरून तणाव; वादावादीचा प्रकार

Spread the love

 

बेळगाव : गणाचारी गल्ली (बकरी मंडई) येथे समुदाय भवन आणि खाटीक समाज देवस्थान बांधकामावरून उद्भवलेला वाद चिघळला आहे. मंगळवारी सायंकाळी गणाचारी गल्लीतील नागरिक आणि खाटीक समाजातील प्रमुख नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी खडेबाजार पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून दोन्ही गटातील नागरिकांना हुसकावून लावले. यावेळी किरकोळ दगडफेक झाल्यामुळे काही सदस्य जखमी झाले. काही सदस्यांना पोलीस स्टेशनमध्ये अटक करून ठेवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *