बेळगाव : शहरातील आबा क्लब व हिंद क्लब यांच्यातर्फे आयोजित पहिल्या भव्य पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेला उद्या शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता प्रारंभ होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सदर सलग दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराज्य जलतरण स्पर्धेमध्ये सुमारे 350 जलतरणपटू भाग घेणार आहेत. …
Read More »चन्नम्मा यांच्या तिन्ही स्थानांना राष्ट्रीय स्मारक करा : बसवजय मृत्युंजय स्वामीजी
बेळगाव : सरकारने राणी चन्नम्मा यांचे लिंगैक्य स्थान, जन्मस्थान आणि संस्थानाचा गांभीर्याने विचार करून ही तिन्ही ठिकाणे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना कुडलसंगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरु बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली. पंचमसाली पीठाचे जगद्गुरू बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी वीरराणी कित्तुरु चन्नम्मा यांच्या 195 व्या स्मृतिदिनानिमित्त …
Read More »आशादीप वेल्फेअर सोसायटीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
येळ्ळूर : आशादीप वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष हणमंत कुगजी यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील नेरसा, हणबरवाडा, चाफा वाडा या तिन्ही गावातील प्राथमिक शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. खानापूर येथील दुर्गाम भागातील नेरसा, हणबरवाडा, चाफा वाडा, येथील गव्हर्मेंट मराठी शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात …
Read More »19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ उद्या
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवार (ता. 3) रोजी सकाळी 8-00 वाजता श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. 19 व्या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक व युवा नेते आर. एम. चौगुले व त्यांच्या पत्नी प्रीती आर. …
Read More »खानापूर पोलिसांकडून १२ गुन्ह्यांची उकल : एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. खानापूर पोलिसांकडून १२ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. एसपी भीमाशंकर गुळेद यांनी आज बेळगाव येथील एसपी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बैलहोंगल, …
Read More »मराठी मतदार याद्यासंदर्भात युवा समिती शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी चर्चा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे बेळगावमध्ये मराठी मतदार याद्या पुरवाव्या यासाठी तक्रार अर्ज नोंदवण्यात आला होता, त्याला अनुसरून आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती पदाधिकाऱ्यांना बोलवून घेऊन मराठी मतदार याद्या या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या असून त्या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत अशी माहिती दिली. यावेळी …
Read More »दलितांवर कोणत्याही कारणास्तव अन्याय होऊ देणार नाही : एसपी गुळेद
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील दलितांवर कोणत्याही कारणास्तव अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. बेळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित दलित तक्रार निवारण सभेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी संविधान प्रस्तावनेचा वाचन करून केले. यावेळी बोलताना त्यांनी कोणत्याही कारणास्तव दलितांवर अन्याय होऊ …
Read More »लोकसभा निवडणूक आपण लढवणार नाही : प्रकाश हुक्केरी
बेळगाव : मागच्या वेळी मी मंत्री असताना लोकसभा निवडणूक जिंकली आणि खासदार म्हणून मंत्रिपद गमावले. आता मी विधानसभेचा सदस्य आहे. आता मी लोकसभेची निवडणूक फुटबॉल म्हणवून लढवणार नाही, असे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी म्हणाले. चिक्कोडी तालुक्यातील केरुर गावात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिक्षकांच्या सेवेसाठी …
Read More »अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सोनाली सरनोबत यांच्याकडून उत्कृष्ट 2024 बजेटसाठी अभिनंदन!
आमचे सरकार दृष्टिकोन ठेवून काम करत आहे. विकास जो, सर्व – व्यापक आणि सर्व – सर्वसमावेशक आहे (सर्वांगीण, सर्वस्पर्शी और सर्वसमवेशी). यात सर्व जातींचा समावेश आहे आणि सर्व स्तरातील लोक. भारताला ‘विकासित’ बनवण्यासाठी सरकार काम करत आहे. 2047 पर्यंत भारत. हे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. लोकांची …
Read More »एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप
बेळगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केले. 1950 मध्ये देशाचे संविधान स्वीकारण्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्यामुळे याची आठवण सर्वांना राहावी तसेच विद्यार्थ्यांना देखील आपल्या देशाचा इतिहास समजावा याकरिता एंजल फाउंडेशनने शहरातील सर्व शाळांना मिठाईचे वाटप केले. चव्हाट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta