बेळगाव : राज्य परिवहन विभागाच्या संपामुळे बेळगाव येथील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. राज्यभरात परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. याचा परिणाम बेळगावमध्ये देखील पाहायला मिळाला. बेळगाव विभागातून दररोज 600 पेक्षा जास्त बसेस धावत असतात तर चिकोडी विभागातून एकूण 668 बस दिवसाला चालू असतात. बेळगाव आणि चिकोडी विभागातून एकूण 4300 …
Read More »बेंगळुरू – बेळगाव वंदे भारतला येत्या रविवारी पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी त्यांच्या कर्नाटक दौऱ्या दरम्यान तीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये बेळगावकरांचे लक्ष लागून राहिलेल्या बेंगळुरू – बेळगाव ट्रेनला देखील हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. ज्यामुळे बेळगावच्या नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे, अशी माहिती बेळगावचे खासदार आणि माजी …
Read More »फेदरलाईटची जागतिक दर्जाची फर्निचर उत्पादने बेळगावात : अश्विन चव्हाण यांची माहिती
बेळगाव : भारतात फर्निचर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेदरलाईट कंपनीची जागतिक दर्जाची उत्पादने आता बेळगावातही उपलब्ध होत आहेत. फेदरलाईटचे अधिकृत शोरूम खानापूर रोड येथील आकाश अंपायर येथे सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अश्विन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना कंपनीचे बिझनेस हेड …
Read More »कन्नडसक्ती विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा
खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने जांबोटीत जनजागृती, पत्रकांचेही वाटप जांबोटी : कर्नाटक सरकारने बेळगाव सह संपूर्ण सीमा भागात सक्तीने कन्नड सक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे यामुळे मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडी बरोबर मराठीमधूनही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावीत …
Read More »येळ्ळूरमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश दंडगी यांचा सत्कार
येळ्ळूर : येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलग 18 वर्षे वैद्याधिकारी म्हणून सेवा बजावल्याबद्दल तसेच त्यांची तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामस्थ, गावातील डॉक्टर संघटना, नेताजी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, तसेच येळ्ळूर मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांचा नेताजी सोसायटीच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. डॉक्टर संघटना येळ्ळूर आणि गावातील सामाजिक कार्यकर्याच्या …
Read More »अल्पवयीन मुलांकडे वाहन आढळल्यास पालकांवर होणार कारवाई : पोलीस आयुक्त भुषण बोरसे
बेळगाव : बेळगाव शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य व प्रशासकांची एक बैठक सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी झालेल्या घेण्यात आली. या बैठकीदरम्यान बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, अल्पवयीन विद्यार्थ्याकडून दुचाकी व चार …
Read More »नगरसेवक अपात्रता प्रकरणी ‘तारीख पे तारीख”; 13 ऑगस्टला पुढील सुनावणी
बेळगाव : महापौर मंगेश पवार, नगरसेवक जयंत जाधव यांच्या अपात्रता प्रकरणी 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती परंतु राज्य शासनाची बाजू मांडण्यासाठी ऍडव्होकेट जनरल उपस्थित राहणे बंधनकारक होते मात्र काही कारणास्तव ऍडव्होकेट जनरल अनुपस्थित राहिल्यामुळे ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली असून येत्या 13 ऑगस्टला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. …
Read More »गंगाधर बिर्जे यांच्या निधनानिमित्त वडगावात बुधवारी शोकसभा
बेळगाव : मुळचे रयत गल्ली आणि सध्या बिर्जे मळा, जुने बेळगाव येथील रहिवासी गंगाधर (बाळू) परशराम बिर्जे यांचे सोमवारी (ता. ४) निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. श्री. बिर्जे वडगाव प्राथमिक कृषी पतसंस्थेचे माजी चेअरमन होते तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी कार्य केले होते. बहुआयामी व्यक्तीमत्व …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे संगीत भजन स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने गेल्या सात वर्षांपासून श्रावण मासानिमित्त संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात येत असून यंदाचे हे आठवे वर्ष आहे. यंदाची स्पर्धा रविवार दि. १७ ते मंगळवार १९ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत मराठा मंदिराचे सभागृह, खानापूर रोड, गोवावेस, रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ, बेळगाव येथे …
Read More »बेळगावात ‘आप’चे आंदोलन; रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
बेळगाव : बेळगाव शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची दुरुस्ती करावी या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केले. सोमवारी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महानगरपालिका आवारात निदर्शने केली. पावसामुळे शहरातील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. सध्या बेळगावातील रस्त्यांवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta