बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान रविवारी सायंकाळी जी. जी. सी. सभागृहात आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून जी. एस्. एस्. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणव पित्रे उपस्थित होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सदस्य प्राचार्य व्ही. एन्. जोशी व पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी सहसचिव विनायक …
Read More »केएसआरटीसी बस- कार यांच्यात भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी
कागवाड : कागवाड तालुक्यातील ऊगार बुद्रुक गावाजवळ केएसआरटीसी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. सदर घटना मिरज-जमखंडी राज्य महामार्गावर घडली असून या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाराष्ट्रातील मिरज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पाच जणांची …
Read More »राजहंसगड किल्ल्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील दान पेटी चोरीला
बेळगाव : राजहंसगड किल्ल्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील दान पेटी चोरल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. अज्ञातांनी सध्या गावातील नागरिक यात्रोत्सवात गुंतल्याचा फायदा घेत दान पेटी तोडून त्यातील रक्कम लंपास केली आहे. त्यामध्ये जवळपास 30 ते 40 हजार रूपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी गावात यात्रोत्सव मोठ्या …
Read More »शांततेत आणि सलोख्याने शिवजयंती चित्ररथ मिरवणूक संपन्न व्हावी
मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची बैठक संपन्न बेळगाव : येत्या २७ मे २०२३ रोजी होणाऱ्या श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची व्यापक बैठक रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता साईगणेश सोसायटी सभागृह बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे संपन्न …
Read More »शिवजयंती चित्ररथ मिरवणूकीत डीजे लावू नये; मंडळांना एसीपींनी केल्या सूचना
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत साऊंड सिस्टीमला थारा देऊ नये, चित्ररथासह मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा सूचना खडेबाजार विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अरुणकुमार कोळ्ळूर (ACP) यांनी केल्या. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी, विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांची खडेबाजार पोलिस ठाण्यात बैठक झाली. त्यावेळी कोळ्ळूर बोलत …
Read More »आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
बेळगाव : बंगळूर येथील कंठिरवा स्टेडियमवर कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी आज (दि.२०) दुपारी १२.३० वाजता शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच ८ आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील यमनकर्डी मतदारसंघातून विजयी …
Read More »शहापूर शिवजयंती उत्सव महामंडळाची बैठक उद्या
बेळगाव : येत्या २७ मे २०२३ रोजी होणाऱ्या श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकी संदर्भात मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची व्यापक बैठक रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता साईगणेश सोसायटी सभागृह बॅ नाथ पै चौक शहापूर येथे आयोजित करण्यात आली आहे तरी शहापूर विभागातील सर्व श्री …
Read More »विश्वभारती कला क्रीडा फौंडेशनतर्फे बेळगावात 11 जूनला मॅरेथॉन
बेळगाव : कारगिल मॅरेथॉनच्या पूर्वतयारीसाठी बेळगावात 11 जूनला विश्वभारती कला क्रीडा फौंडेशनतर्फे मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमध्ये विजयी होणाऱ्या धावपटूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विश्व भारती कला क्रीडा फौंडेशनचे सचिव रवींद्र बिर्जे यांनी बेळगावात पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, विश्व भारती कला क्रीडा फौंडेशन ही एक …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे दहावी पास विद्यार्थिनींना आवाहन
बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट, हिंदवाडी आणि बी के बांडगी ट्रस्ट बेळगाव च्या वतीने नुकत्याच झालेल्या दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना रोख रक्कम, सर्टिफिकेट व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमाच्या हायस्कूलमधून शिकलेल्या आणि दहावी परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींनी दहावीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स मुख्याध्यापकाच्या शिफारशीसह …
Read More »कै. सौ. मंजुताई शंकरराव पाटील सभागृहाचे उद्घाटन
बेळगाव : व्यवसाय करीत असतानाच आपण मिळवलेल्या नफ्याचा काही भाग समाजासाठी राखून ठेवून लाखो रुपयांच्या देणग्या विविध संस्थांना देणारे अडत व्यापारी शंकरराव गंगाराम पाटील यांनी हयात असताना आपल्या गावासाठी जाफरवाडी गावाकरिता एक सभागृह बांधण्याची योजना आखली होती. ती आता प्रत्यक्षात साकारली असून त्या कै. सौ. मंजुताई शंकरराव पाटील सभागृहाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta