हत्तरगी : सरकारी बस मध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेळगाव कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी जवळ गुरुवारी सायंकाळी चारच्या दरम्यान ही घटना घडली. अचानक बसला शॉर्ट सर्किट होऊन महामार्गावर राज्य परिवहन विभागाच्या बसला आग लागली त्यामुळे हायवेवर मोठ्या प्रमाणात …
Read More »येळ्ळूरमध्ये लाळ खुरकत लसीकरण मोहीम
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या, पशु संगोपन व पशु वैद्यकीय सेवा विभाग मार्फत दि.05/01/2023 पासून येळ्ळूर येथे राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतरंगत लाळ खुरकत रोग नियंत्रण लसीकरण करण्यात येत आहे. लाळखुरकत हा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार असून गायी, म्हशीं मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. लाळखुरकत रोगांमधील बाधीत जनावरांमध्ये ताप येणे, तोंडामध्ये …
Read More »सहकार आणि सहकार्य या दोन्ही गोष्टींची सांगड गरजेची : युवा नेते आर. एम. चौगुले
बेळगाव : विना सहकार नाही उध्दार या पंक्तिप्रमाणे सहकार क्षेत्रात काम करत असताना सहकार आणि सहकार्य या दोन्ही गोष्टीची सांगड असणे खूप गरजेचे आहे. फक्त कर्ज देवुन चालत नाही तर सामाजिक बांधिलकी जपणेही गरजेचे आहे यामधुन या संस्थेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन म. ए समितीचे युवा नेते आर. एम. …
Read More »यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ६ ठार, १६ जखमी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूर जवळ भीषण अपघात झाला आहे. यात 6 जण ठार झाले आहेत. 4 जानेवारीच्या मध्यरात्री हा अपघात झाला असून हे सर्वजण साैंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात होते. रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद गावातील हनुमाव्वा म्यागाडी (25), दीपा (31), सविता (17), सुप्रीता (11), मारुती (42) आणि …
Read More »“आपणच रचिले आपले सरण”
खानापूर : बेळगाव, बागलकोट, धारवाड गदग या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजुरी देऊन एक प्रकारे खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट केंद्र व कर्नाटक राज्य भाजपा सरकारने घातला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खानापूर तालुक्यातील जनतेला कोणत्या पद्धतीचा धोका निर्माण होणार आहे याचा अभ्यास न करता …
Read More »दागिना सापडला आहे कोणाचा आहे त्यांनी घेऊन जाण्याचे आवाहन
सुरेश देसाई, माजी नगरसेवक अनिल पाटील व उमा शंकर देसाई यांचा प्रामाणिकपणा; घेऊन जाण्यासाठी यांनी केले आवाहन बेळगाव : मिलिटरी हॉस्पिटल कॅम्प आवारात बुधवार दिनांक 04/1/2023 रोजी सकाळी एक सोन्याचा दागिना सापडलेला आहे तो मौल्यवान असून भारी किमतीचा आहे. सोन्याचा दागिना कोणाचा हरवलेला आहे ते पाहून त्या दागिन्याची ओळख …
Read More »लक्ष्मी मैदानावर नावगोबा यात्रा भरविण्याचे निश्चित : आमदार ऍड. अनिल बेनके
बेळगाव : शहर देवस्थान मंडळाच्या नावगोबा यात्रेच्या जागेचा स्मार्ट सिटीच्या कामामुळे के.एस.आर.टी.सी.ने जागेचा विकास केला. शंभर वर्षांपासून त्या जागेचा विविध यात्रेसाठी वापर होतो. डिफेन्स लँड म्हणून आहे ती यात्रेसाठी देण्यात येते. याबाबत के.एस.आर.टी.सी. ने वरिष्ठ पातळीवर चर्चा करून शिवाजीनगर पेट्रोल पंपच्या समोरील जागा मंजूर करण्यात आली. एकूण 34 गुंठ्या …
Read More »काँग्रेसचे “भाजप हटाव” आंदोलन 11 जानेवारीला
बेळगाव : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी 11 जानेवारीला बेळगावच्या वीरसौध येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसची बस यात्रा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री बसवराज रायरेड्डी यांनी आज बेळगावात ही माहिती दिली. बुधवारी शहरातील काँग्रेस भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री बसवराज रायरेड्डी …
Read More »बेळगावात चोरट्यांकडून दिवसाढवळ्या 5 लाखावर डल्ला
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगावात चोरट्यांनी दोन दिवसापूर्वी नेहरू नगर, मच्छे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पिरनवाडी येथे घरफोडी केल्यानंतर आज भरदिवसा चोरट्यांनी शहरातील आझाद गल्ली येथील एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील पाच लाख रुपये किमतीचा ऐवज लांबविला. हरचंद प्रजापत हे व्यापारी असून आझाद गल्ली, बेळगाव येथील एका इमारतीच्या दुसऱ्या …
Read More »एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांची बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट
बेळगाव : मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट दिली. एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांना हवाई सैनिकांनी मानवंदना दिली. एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या विविध विभागांना भेट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta