उचगाव : उचगाव येथील जी. जी. बॉईज यांच्या वतीने ५५ किलो गटात रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उचगाव स्मशानभुमीच्या पटांगणात भव्य कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी प्रथम बक्षीस रुपये २२,२२२ म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्याकडून, व्दितीय बक्षीस रुपये ११,१११ आंबेवाडी …
Read More »मराठी अस्मिता दाखविण्यासाठी “चलो कोल्हापूर” यशस्वी करा!
मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने आवाहन बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने “चलो कोल्हापूर” मोर्चा आणि धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव आणि परिसरातील नागरिक व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी अस्मिता दाखवून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन शहर म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे. सकाळी लवकर …
Read More »शिवराज हायस्कूल राकसकोपमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
बेळगाव : मराठा मंडळ शिवराज हायस्कूल राकसकोपमध्ये 2003 ते 2004 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एम. पी. पाटील सर हे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अवचित साधून …
Read More »सदृढ मन आणि शरीरामुळेच सुंदर कार्य साध्य : डॉ. विष्णु कंग्राळकर
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालय, स्नाकोत्तर एम.काँम. आणि एम.एस्सी.विभागात क्रिडा आणि विविध संघटनांचे उद्घाटन झाले. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मराठा मंडळ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु कंग्राळकर हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर हे होते. कार्यक्रमाची …
Read More »कंग्राळ गल्लीत उद्या श्री वेताळ देवस्थान वार्षिक पूजा उत्सव
बेळगाव : शहरातील कंग्राळ गल्ली येथील श्री वेताळ देवस्थानचा वार्षिक पूजा उत्सव उद्या रविवार दि. 25 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केला असून भाविकांनी याची नोंद घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. कंग्राळ गल्लीतील श्री वेताळ देवस्थानचा वार्षिक पूजा उत्सवानिमित्त उद्या रविवारी सकाळी 7 वाजता लघुरुद्राभिषेक व पुण्याहवाचन …
Read More »कृषी दिनानिमित्त 5 शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार
बेळगाव : बेळगाव कृषी विभागाच्यावतीने कृषी दिनानिमित्त प्रगतशील व सेंद्रिय शेती करणाऱ्या 5 शेतकऱ्यांचा तालुकास्तरीय कृषी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. भारताचे 5 वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा 23 डिसेंबर हा जन्म दिन देशभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. माजी पंतप्रधान कै. चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव कृषी विभागातर्फे …
Read More »नागनाथ मंदिरात पाच लाख किंमती ऐवजाची धाडसी चोरी
बेळगाव : बेकिनकेरे येथील ग्रामदैवत श्री नागनाथ देवस्थान येथील काल शुक्रवारी रात्री पाच लाख रुपयाची धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थ व देवस्थान कमिटी तसेच देवस्थानच्या भक्तांकडून या प्रकरणामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सहा वर्षात नागनाथ मंदिरात तिसऱ्या वेळी चोरीची घटना घडली असून यापूर्वी मंदिरातील तांब्याच्या वस्तूंची चोरी …
Read More »श्री गाडगेबाबा गौरव पुरस्काराने सुरेंद्र अनगोळकर सन्मानित
बेळगाव : मराठा रजक समाज बेळगाव या संस्थेतर्फे सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक समाजसेवक अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल ‘श्री गाडगेबाबा गौरव पुरस्कार’ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. शहापूर हुलबत्ते कॉलनी येथील श्री गाडगेबाबा भवन येथे मराठा रजक समाजातर्फे गेल्या मंगळवारी श्री संत गाडगेबाबांची 66 वी पुण्यतिथी …
Read More »कोल्हापूर येथील धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार बेळगाव : कर्नाटक सरकारने येथील म. ए. समितीचा मेळावा होऊ दिला नाही. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कर्नाटकने केले असून त्याविरोधात आता कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि. 26 रोजी धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने म. ए. समितीच्या …
Read More »दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे प्रीमियर लीग सिझन-४ उत्साहात
बेळगाव : दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे मण्णूर प्रीमियम लीग सिझन – ४ चे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. १८ डिसेंबर रोजी मण्णूर येथील छत्रपती शिवाजी मैदानावर या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते आर. एम. चौगुले आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्याहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta