Saturday , November 7 2026
Breaking News

समितीकडे आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे इच्छुक म्हणून मन्नुर येथील आर. एम. चौगुले यांनी आज अर्ज केला आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. बुधवार दिनांक पाच रोजी अर्ज करण्यात आला आहे. यावेळी बी. एस. पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश राजूकर, दीपक पावशे, संजय पाटील, अनंत तुडवेकर, कांतेश चलवेटकर, नारायण कालकुंद्री, अनेक म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *