छत्रपती संभाजीराजे यांची उपस्थिती बेळगाव : दि. 15 मे रोजी सकल मराठा समाजातर्फे होऊ घातलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ आज दि. 9 मे रोजी सायंकाळी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर करण्यात आली. समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते महूर्तमेढ करण्यात आली. यावेळी शंकर बाबली यांनी पौरोहित्य केले. गुरुवंदना कार्यक्रमासाठी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर भव्य …
Read More »जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून वासुदेव हरी टोपले यांचे मरणोत्तर नेत्रदान
बेळगाव : मूळचे सावंतवाडी येथील वासुदेव हरी टोपले यांचे बेळगाव येथे येळ्ळूर केएलई इस्पितळात वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांना माहिती मिळाल्यानंतर लागलीच त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधला व मध्यरात्री त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात …
Read More »मराठा बँकेचा बुधवारी अमृत महोत्सव; माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची उपस्थिती
चेअरमन दिगंबर पवार यांची माहिती बेळगाव : बेळगाव परिसरातील बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त बुधवार दिनांक 11 मे रोजी मराठा बँकेचा अमृत महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्या अध्यक्षतेद्वारे होणाऱ्या, कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित …
Read More »कर्नाटक : सर्व एक्स्प्रेससाठी तिकीट काऊंटर सुरु; दोन वर्षांनंतर प्रतीक्षा संपली
बेळगाव : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांसाठी आता तिकीट काऊंटर सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ दोनच एक्स्प्रेस गाड्याना रेल्वेचा प्रवासी तिकीट आणि मासिक पास सुरु करण्यात आला होता. आता पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची मागणी होत आहे. मे महिन्यापासून टप्प्याटप्याने 9 एक्स्प्रेस गाड्यांसाठी प्रवाशांना रेल्वे पास आणि तिकीट …
Read More »सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाचा धनादेश वितरण
बेळगांव : बेळगांव शहरामध्ये दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी मुसळधार पाऊस व वादळामुळे अंगावर झाड पडल्याने काळी अमराईतील प्रमुख कै. श्री. विजय कोल्हापुरे यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून रु. 5,00,000/- (रु. पाच लाख) चा भरपाईचा धनादेश आमदार अनिल बेनके यांनी दिला. यावेळी आमदार अनिल बेनके …
Read More »जिव्हाळा फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर
बेळगाव : जिव्हाळा फाउंडेशनतर्फे जागतिक थलसमिया दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर महावीर ब्लड बँक रेडिओ कॉम्प्लेक्स बेळगांव येथे भरविण्यात आले होते. जायंट्स परिवाराच्या सदस्यांनीही रक्तदान शिबिरात आपला सहभाग दर्शविला. यावेळी महावीर ब्लड बँकेचे मेडिकल ऑफिसर डॉ. यलबुर्गी यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. रक्तदान शिबिरात जिव्हाळा …
Read More »बेळगावसह परिसरात “गुरुवंदना” कार्यक्रमासंदर्भात जनजागृती
बेळगाव : बेळगावसह परिसरात बहुसंख्य मराठा समाज आहे. तो सर्वत्र विखुरलेला आहे. मात्र आता हाच मराठा समाज एकवटत आहे. आपल्या समाजाच्या विकासासाठी एकसंघ होत आहे. मराठा समाजाला एकत्रित आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते सज्ज झाले आहेत. त्यांनी दिलेल्या आवाहनाला जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या 15 मे रोजी मराठा समाजाच्यावतीने …
Read More »राष्ट्रसेविका संघाच्या घोष वर्गाचा बेळगावात समारोप शानदार समारोप….
बेळगाव : बेळगावात रविवारी विजयनगर प्रांतातील राष्ट्रसेविका संघाच्या घोष वर्गाचा समारोप समारंभ पार पडला. यानिमित्त राष्ट्रसेविका संघाच्या कार्यकर्त्यांचे अनगोळ भागात शानदार पथ संचलन पार पडले. बेळगाव येथील अनगोळमधील संत मीरा शाळेच्या प्रांगणात राष्ट्रसेविका समितीच्या विजयनगर प्रांताच्या घोष वर्गाचा समारोप सोहळा रविवारी आयोजित केला होता. यानिमित्त राष्ट्रसेविका संघाच्या कार्यकर्त्यांचे अनगोळ भागात शानदार …
Read More »उत्तर बेळगावमधील देवस्थानांच्या विकासासाठी 2,00,00,000
बेळगाव : बेळगाव शहरातील उत्तर भागातल्या विविध देवस्थानाच्या विकासासाठी धर्मादाय खात्याच्या वतीने तब्बल 2,00,00,000 इतका निधी मंजूर झाला आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून उत्तर बेळगाव मधील 12 विविध देवस्थान यांचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 देवस्थानांचा विकास केला जाणार आहे त्यामध्ये खालील देवस्थान आणि किती …
Read More »पाणी वाचवा जीव वाचवा स्केटिंग रॅली
बेळगाव : पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीने प्यास फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 8 मे 2022 रोजी गोवावेस स्विमिंग पूल ते टिळकवाडी साईबाबा मंदिरापर्यंत काढण्यात आली. 4 ते 20 वर्षे वयोगटातील सुमारे 200 स्केटिंगपटूंनी रॅलीत भाग घेतला होता. रॅली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta