Thursday , June 4 2026
Breaking News

सौंदत्ती तालुक्यात विजेचा धक्का लागून दोन शेतकर्‍यांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील हिरूर गावात आज शनिवारी विजेचा धक्का लागून दोन शेतकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला.
फकिराप्पा सिद्धप्पा चंदरगी (54) आणि महादेवा दुर्गाप्पा मैत्री (40) अशी मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत. हे दोघेही ऊसाच्या शेतात काम करत असताना पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला.
सौंदत्ती पोलीस ठाण्याचे अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *