बेळगाव : श्री मंगाई देवी स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेस जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाले. श्री मंगाई देवी युवक मंडळाने फुलांचा वर्षाव करत सर्व महिलांचा स्वागत सत्कार केला. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले समाजसेवक अभिषेक कलघटगी, निकिता कलघटगी, समाजसेविका …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : दि. १२/०३/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत अनगोळ येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ३४ मध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू …
Read More »येळ्ळूर संयुक्त यात्रोत्सव कार्यक्रम जाहीर
बेळगाव : येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री चांगळेश्वरी देवी, श्री कलमेश्वर, श्री महालक्ष्मी वाढदिवस आणि महाराष्ट्र कुस्ती मैदान असा संयुक्त यात्रोत्सव कार्यक्रम निश्चित करून जाहीर करण्यात आला. येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. विश्वस्त मंडळाचे …
Read More »शहरासह ग्रामीण भागात उद्या वीज खंडित
बेळगाव : हेस्कॉमकडून बेळगाव तालुक्यामध्ये तातडीची दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली असल्यामुळे रविवार दि. 13 मार्च रोजी बेळगाव शहर आणि ग्रामीण क्षेत्रातील कांही भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. वडगाव विभाग वीज पुरवठा केंद्राच्या व्याप्तीतील धामणे, कुरहट्टी, मासगोनहट्टी, देवगनहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर, सुळगा, राजहंस गड, देसुर, नंदिहळ्ळी, कोंडस्कोप, हलगा, …
Read More »ग्रामीण मतदारसंघातील 3 रस्त्यांच्या विकासकामाला प्रारंभ
2 कोटींचा निधी मंजूर बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 3 प्रमुख रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कामाला चालना देण्यात आली. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते. मोदगा गावाला 1 कोटी आणि बाळेकुन्द्री के.एच. गावासाठी 50 …
Read More »कर्नाटक काँग्रेसमुक्त करणे कोणालाही शक्य नाही : सतीश जारकीहोळी
बेळगाव : ५ राज्यांतील काँग्रेसच्या पराभवाला मतांचे विभाजन हेच कारण आहे. पण कर्नाटकात आम्हाला संधी आहे. काँग्रेसमुक्त कर्नाटक करणे कोणालाही शक्य नाही असा दावा केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केला. बेळगावातील काँग्रेस भवनात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्या ५ राज्यातील निवडणुकांतील दारुण पराभवावर आ. सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली. ते …
Read More »आशा पत्रावळी यांची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली दखल
बेळगाव : 551 प्रकाराची लहान मुलांची रशियन पॅटर्न लोकरीचे स्वेटर 551 दिवसात तयार केल्याबद्दल बेळगावच्या आशा पत्रावळी यांची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आशा पत्रावळी यांनी विणकाम या विषयावर सहा पुस्तके लिहिली आहेत हे कौतुकास्पद आहे. तसेच त्यांनी वेगवेगळे पक्षी फुले कार्टूनची विविध पात्रेपण …
Read More »येळ्ळूरच्या ग्राम पंचायत सदस्यांचे तालुका पंचायतीचे अधिकारी यांना निवेदन
बेळगाव : आज दि. 11/03/2022 रोजी येळ्ळूर ग्राम पंचायतीचे सदस्यांनी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश दवाडकर यांना ग्राम पंचायत येळ्ळूर पीडिओ श्री. अरुण नाईक यांना येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये कायम करा, असे निवेदन आज देण्यात आले. येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये गेल्या दोन तीन वर्षांपासून उत्तम कार्य करत असलेले पीडिओ श्री. अरुण नाईक …
Read More »प्रोत्साह फौंडेशनची बैठक संपन्न
बेळगाव : प्रोत्साह फौंडेशनच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या. या बैठकीत रविवार दि. 10 एप्रिल 2022 रोजी चर्मकार समाज वधू-वर आणि पालक परिचय मेळावा बेळगाव येथे करण्याचे सर्वानुमते ठराविण्यात आले आहे. सदर बैठकीत सागर कित्तुर यांनी मागील जमा खर्च मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. बैठकीला फौंडेशनचे अध्यक्ष वासुदेव …
Read More »मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक रविवारी
बेळगाव : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने 15 मे रोजी मराठा समाजाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधित जत्तीमठ येते रविवार दिनांक 13 रोजी संध्याकाळी पाच वाजता मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे तरी सर्व समाज बांधवांनी वेळेत उपस्थित रहावे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta