Wednesday , December 10 2025
Breaking News

खानापूर

करंबळ शाळेत डिजिटल स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्ट रूमचे उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी हायर प्रायमरी शाळेत ७५व्या अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेत डिजिटल स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्टर रूमचे उद्घाटन करण्यात आले. रेणुका शुगर्सचे सिनियर मॅनेजर के. एम. घाडी यांनी आपले वडिल कै. मारुतीराव घाडी व आई कै. उर्मिला घाडी यांच्यास्मरणार्थ डिजिटल …

Read More »

खानापूर नगरपंचायतीत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायती मध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन समाजसेवक सदानंद काद्रोळकर व नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी वर्गाचा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका भाजपा मंडल एससी मोर्चा अध्यक्ष खानापूर तालुका शिवानंद चलवादी व खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष …

Read More »

शिक्षणातून सामाजिक विकास शक्य : विठ्ठल हलगेकर

पीयूसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत खानापूर : विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन उच्च कामगिरी करून समाज सुधारावा,शिक्षणाने त्याग, प्रेम, सामाजिक चिंता आणि नैतिकता शिकवली पाहिजे. पदापेक्षा माणसासाठी जे चांगले आहे ती म्हणजे माणुसकी. कठोर परिश्रमाने यश मिळविता येते हा जीवनानुभव आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी दीपस्तंभ आहे, असे विचार …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या नुतन ध्वजस्तंभाचे उद्घाटन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरंपचायत कार्यालयासमोर अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन नुतन ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली. त्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन नुकताच करण्यात आले. यावेळी नगरपंचायती चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी उपस्थित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे स्वागत केले. त्यानंतर नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या हस्ते नुतन ध्वजस्तंभाचे फित कापून उद्घाटन करण्यात …

Read More »

निडगल शाळेची स्वयंपाक खोली कोसळली

खानापूर (विनायक कुंभार) : येथील मराठी प्राथमिक मराठी शाळेची स्वयंपाक खोली शुक्रवारी रात्री कोसळली. काही दिवसांपासून ती मोडकळीस आली होती. तेथील साहित्य वेळीच हलविण्यात आले होते त्यामुळे नुकसान टळले आहे. मराठी शाळेत 107 विद्यार्थी आहेत. याआधीही पटसंख्या अधिक होती. त्यामुळे पंधरा वर्षापूर्वी मोठ्या स्वयंपाक खोलीची उभारणी केली होती. गेल्या काही …

Read More »

बेळगाव-गोवा मार्गावरील कुसमळी पुलाची दुरावस्था, युवकांकडून डागडुजी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेळगाव-गोवा महामार्गावरील ब्रिटीश कालीन कुसमळी पुलाची दुरावस्था झाली आहे. सध्या कुसमळी भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बेळगाव- गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच या पुलावरून अवजड वाहनाची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यासह पुलाची दुरावस्था झाली …

Read More »

खानापूर तालुक्याची शान वज्रपोहा धबधबा

खानापूर (विनायक कुंभार) : जवळपास दीडशे फुटावरून फेसाळत कोसळणारा हा सर्वात सुंदर आणि विहंगम असा धबधबा पाहता ही निसर्गाची जादूच आहे. याचा भास होतो. या धबधब्याचे पावसाळ्यातील रूप मात्र, पर्यटकांना पाहता येत नाही ही खेदाची बाब आहे. म्हादई नदीवर असणान्या या धबधब्याला रस्ता नाहीच, शिवाय दाट झाडी, कड्याकपाच्या आणि हिंस्त्र …

Read More »

गर्लगुंजीत घरांची पडझड

खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी येथील मधुकर टोपान्ना मेलगे यांच्या राहत्या घराची स्वयंपाक खोलीची भिंत कोसळून मोठं नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. संततधार पावसामुळे गर्लगुंजीत अनेक घरांची पडझड झाली आहे. काही किरकोळ नुकसान झाले आहे. मेलगे यांचे कुटुंबीय शनिवारी सकाळी न्याहरी करून सर्वजण घराबाहेर पडले होते. …

Read More »

करंबळच्या दोन्ही बहिणींची गोव्यातून खेलो इंडियासाठी निवड

खानापूर (प्रतिनिधी) : मुळच्या करंबळ (ता. खानापूर) गावच्या कन्या व सध्या गोवा येथील नारायण नगर होंडा सत्तरी येथे स्थायिक असलेले विद्यानंद नार्वेकर यांच्या मुली कु. संजना व कु. विजेता या दोघींनी गोव्यातून स्विमींग (पोहणे) या क्रिडा प्रकारात राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांची भारत सरकारच्या खेलो इंडियामध्ये …

Read More »

आगळी वेगळी जनसेवा करणारे काद्रोळकर

  खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर शहरातील पोलीस ठाण्यात नेहमीच अपघात, आत्महत्या, खून आशा घटना घडल्या की कोणत्याही वेळी आपली ट्रॅक्स घेऊन सेवेला हजर राहणारे समाजसेवक म्हणून सदानंद तुकाराम काद्रोळकर हे वयाच्या 77 वर्षे आपली सेवा प्रामाणिकपणे करतात. तालुक्यात कुठेही अपघात घडला, कुठेही खून झाला, कुठेही आत्महत्या केलेल्या मृतदेह राहूदे …

Read More »