Sunday , December 7 2025
Breaking News

खानापूर

वज्र धबधबा पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांचा आमटे क्रॉसजवळ अपघात : दुचाकी चालकाचा मृत्यू

  खानापूर : तालुक्यातील परवाड गावाजवळचा वज्र धबधबा पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीने 407 मालवाहू वाहनाला समोरासमोर धडकल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आणि मागे बसलेला गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी बेळगाव-चोर्ला महामार्गावरील आमटे क्रॉसजवळ घडली. हुबळी तालुक्यातील रेवडीहाळ येथील रहिवासी दर्शन मौनेश चव्हाण (23), रविवारी त्याचा मित्र रघु कल्लप्पा …

Read More »

मूर्तिकाराचे घर कोसळून 100 हून अधिक गणेश मूर्त्या ढिगाऱ्याखाली; आर्थिक मदतीचे आवाहन

  खानापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मेरडा येथील गणेश मूर्तिकार तुकाराम परसराम सुतार यांचे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी तुकाराम परशराम सुतार यांच्या घराची पडझड झाली असून तुकाराम सुतार हे शेडू पासून गणेश मूर्ती बनविण्याचे काम करीत असतात मात्र घर पडल्यामुळे त्यांनी तयार …

Read More »

नेरसे बीटमध्ये हरीणाची शिकार; 9 जणांना अटक

  खानापूर : लोंढा झोनच्या नेरसे बीटमध्ये गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता एका हरीणाची (सांबर)ची शिकार करण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच त्या माहितीच्या आधारे, वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, नेरसे वन सर्वेक्षण क्रमांक 102 ला लागून असलेल्या मलकी सर्वेक्षण क्रमांक 104/2 मध्ये …

Read More »

खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत तालुका समितीच्या वतीने सोमवारी निवेदन देणार!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील रस्त्याची समस्या, वीज पुरवठा खंडित समस्या आणि सरकारी इस्पितळात मराठी फलक लावणे आदी समस्यांबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दि. 30 जुन रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. ते शुक्रवारी खानापूर येथे झालेल्या खानापूर तालुका …

Read More »

थार चालकाने घातली हालात्री नदी पुलावरील पाण्यातून गाडी!

  खानापूर : खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खानापूर-हेमाडगा-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा नजीक असलेल्या हालात्री पुलावर पाणी आल्याने या भागातील वाहतूक बंद झाली आहे. परंतु काही अतिउत्साही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून आपल्या गाड्या घालत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष …

Read More »

कुसमळी पुलाची पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहणी!

  खानापूर : सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील कुसमळी येथे निर्माण करण्यात येत असणाऱ्या पुलाची आज बुधवारी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बेळगाव- जांबोटी मार्गावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवर नव्याने पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावर पर्यायी रस्ता करण्यात आला होता. मात्र सध्या …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वाची बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक शुक्रवार दिनांक २७ जून २०२५ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. तरी म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी दुपारी दोन वाजता हजर रहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर …

Read More »

कणकुंबी चेकपोस्टजवळ अस्वलाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्टजवळ एका अस्वलाने जनावरे चारायला घेऊन गेलेल्या व्यक्तीवर हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, दशरथ वरंडीकर (६०) नामक व्यक्ती आज बुधवारी पहाटे आपली जनावरे चारण्यासाठी जंगलात गेले असताना त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा …

Read More »

खानापूर-हेमाडगा मार्गावरील हालात्री पूल पाण्याखाली

  खानापूर : खानापूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर-हेमाडगा मार्गावरील मनतुर्गा नजीक असलेल्या हालात्री नदी पुलावर जवळजवळ पाच फूट पाणी आले असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे वाहनधारक व प्रवासी वर्ग पर्यायी मार्ग म्हणून मणतुर्गा-असोगा-खानापूर या मार्गाचा वापर करीत आहेत. काल दिवसभर व संपूर्ण रात्रभर …

Read More »

संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाच्या पायी दिंडीचे मणतुर्गा ग्रामस्थांच्या वतीने स्वागत…

  खानापूर : आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीत हजारो वारकरी सहभागी होण्यासाठी जात असतात. संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाचे वारकरी दक्षिण गोवा ते पंढरपूर पर्यंत पायी दिंडी जाणार आहेत. दिंडीची सुरुवात दक्षिण गोव्यातून करून बाली, सावर्डे, धडे, मोलम, अनमोड, अखेती, मेरडा आदी मार्गाने येऊन मणतुर्गा येथे आज सायंकाळी आगमन …

Read More »