Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर

हलशी- नागरगाळी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा; रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

  खानापूर : हलशी, हत्तरवाड, मेंढेगाळी, हलगा, कीरहलशी, मेरडा, करजगी, बस्तवाड, सुल्लेगाळी व नागरगाळी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हलशी- नागरगाळी रस्ता म्हणजे वाहतुकीचा मार्ग नव्हे तर “दररोज मृत्यूकडे नेणारा राजमार्ग” बनला आहे. या रस्त्यावरून दररोज खानापूर, बेळगाव, नंदगड या भागात नोकरी, व्यवसायानिमित्त शेकडो वाहन चालक ये-जा करीत असतात. …

Read More »

शिस्त, जिद्द आणि संघभावनेचा उत्सव : मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा दिमाखदार समारोप

  खानापूर : मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल, खानापूर येथे २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहात, आनंदी वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडेचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा हा क्रीडा महोत्सव उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. स्पर्धांची सुरुवात नेत्रदीपक पथसंचलन परेडने करण्यात आली. शाळेतील …

Read More »

शाळांच्या विकासासाठी उद्योजकांनी शाळा दत्तक घ्याव्यात : आबासाहेब दळवी

  खानापूर : मराठी शाळांच्या विकासासाठी आणि सामान्य वर्गातून शिक्षण घेण्यासाठी पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी उद्योजकांनी शाळा दत्तक घ्याव्यात आणि सरकारी मराठी शाळांच्या विकासाला हातभार लावावा, असे प्रतिपादक खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. बेळगाव येथील युवा उद्योजक महेश बिर्जे यांनी आपल्या आई-वडिलांच्या पहिल्या …

Read More »

वेग, चपळता आणि जिद्दीचा संगम म्हणजे म. मं. ताराराणी पदवी पूर्व काॅलेजच्या खो -खो खेळाडूंचा आक्रमक उगम!

  खानापूर : गर्लगुंजी येथे एकलव्य क्रीडा अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या भव्य खो-खो स्पर्धेत म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथील खेळाडूंनी आपल्या वेगवान चाली, अचूक टच, धारदार चेसिंग आणि भक्कम बचावाच्या जोरावर बेळगाव जिल्ह्यातील मातब्बर संघांना अक्षरशः घाम फोडत उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात …

Read More »

खडतर मेहनतीला मिळाले आकाशाचे (यशाचे) पंख; म. मं. ताराराणी काॅलेजची कु. ऋतुजा पागाद वायुसेना दलात दाखल!

  खानापूर : कठोर मेहनत आणि देशसेवेची जिद्द यांच्या जोरावर ताराराणी काॅलेजची कु ऋतुजा पागाद हिने भारतीय वायुसेनेत आपला दमदार प्रवेश केला आहे. कुमारी ऋतुजाच्या या यशामुळे मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव उंचावला असून काॅलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी ती दीपस्तंभ बनली आहे . आजवर …

Read More »

कणकुंबी ग्राम पंचायत पी.डी.ओं.ना न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस

  खानापूर : कणकुंबी ग्राम पंचायत हद्दीतील ग्राम पंचायत मिळकत नं. 704 ही मिळकत पुर्वजात दिपक गुंडू वाडेकर व त्यांच्या इतर कुंटुंबीयांना यांच्या पुर्वजात मालकी कब्जात असून हि मिळकत पुर्वीपासून गुंडू वाडेकर यांच्या नांवे ग्राम पंचायत दप्तर मध्ये नोंदणी आहे. सदर मिळकतीबाबत पंचायत टॅक्स वगैरे मयत गुंडू चिमणा वाडेकर व …

Read More »

तिवोली श्री लक्ष्मीदेवी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी रमेश पाटील, उपाध्यक्षपदी पोमाणी नाळकर यांची बिनविरोध निवड

  तिवोली : तिवोली येथील श्री लक्ष्मीदेवी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन अध्यक्षपदी श्री. रमेश महादेव पाटील यांची तर व्हा. चेअरमन उपाध्यक्षपदी श्री. पोमाणी द. नाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त मावळते चेअरमन श्री. सहदेव शांताराम हेब्बाळकर व श्री. मऱ्याप्पा म. पाटील यांच्या हस्ते नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा …

Read More »

गर्लगुंजी परिसरात बिबट्याचे दर्शन, वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : नंदीहळी- राजहंसगड रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे राजहंसगड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजहंसगड मार्गावरून गर्लगुंजी, नंदीहळी आदी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून वाहन चालक मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. सध्या शेतात भात पिकांची मळणी सुरू आहे त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात वास्तव्यास असतात त्याचप्रमाणे …

Read More »

सन्मान शिक्षणाचा, गौरव नेतृत्वाचा: अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यादव यांच्या राजस्तरीय पुरस्काराचा गौरव

  खानापूर : मराठा मंडळ बेळगाव संचलित, खानापूर तालुक्यातील विविध शाळा, कॉलेज , हितचिंतक व संस्थेच्या वतीने सन्माननीय अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचा खानापूरात भव्य सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ राजश्रीताई नागराजू यादव यांच्या धवल शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने 1 नोव्हेंबरला 2025 …

Read More »

महामेळावा : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात!

  बेळगाव : आज रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे समितीने त्यांनी रीतसर परवानगी मागितली होती काल रविवारी समिती पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने तोंडी परवानगी दिली होती, परंतु रात्रीपासूनच पोलिसांच्या दुटप्पीपणाला …

Read More »